abha card benefits in marathi
केंद्र सरकारने आभा कार्ड काढायची योजना सुरू केली आहे. काही काही जिल्ह्यांमध्ये आभा काढणे चालू झालं आहे . राहिलेल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आभार लवकरात लवकर सुरू केला जाईल .
तर याच्या संबंधित बरेच सारे प्रश्न आपल्या मनात चालत आहे की आभा कार्ड म्हणजे काय आहे ? आभा कार्ड आपण का काढायचे ? याचा आम्हाला काय उपयोग होणार ?
abha card benefits in marathi – तर आज आपण या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पाहणार आहोत .
abha card kay aahe
Aabha कार्ड चा लॉंग फॉर्म आहे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. ही एक केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन च्या अंतर्गत केली जात आहे.
हे डिजिटल कार्ड आहे या कार्डाच्या द्वारे हर एक भारतीय चे पूर्ण हेल्थ रेकॉर्ड्स डिजिटल पद्धतीत स्टोअर केला गेला आहे .
याचा अर्थ असा आहे की तुम्ही कधीही आजारी पडला तर तुम्ही डॉक्टरांना दाखवाले तेव्हा डॉक्टर जे तुमचे टेस्ट करतील औषध देतील आणि जर कोणताही ऑपरेशन झाला असेल, तुम्हाला कोणतेही औषध चालू असेल , तर तुमचे पूर्ण रिपोर्ट्स या आभा कार्ड द्वारे डिजिटली स्टोअर केले जातील.
आभा कार्डवर एका प्रकारचा नंबर असेल आणि हा इन्फॉर्मेशन नंबर वर सेव केली जाईल . Indian toilet vs western toilet marathi
abha card benefits in marathi
दुसरा प्रश्न हा आहे की या कार्डचा फायदा काय आहे ?
तुमचा पूर्ण हेल्थ रेकॉर्ड डिजिटली स्टोअर केला जाईल . म्हणून तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा पण कोणत्याही डॉक्टर ला दाखवाल तर तुमचे जुने सारे रिपोर्ट दाखवायची गरज नाही.
फक्त तुमचा आभा कार्ड घेऊन जाणे. या कार्ड नंबर मुळे तुमचे डॉक्टरला जुन्यातले सारे रिपोर्ट्स आणि ऑपरेशन किंवा कोणते आजार याबद्दल पूर्ण माहिती मिळेल .
या कार्डमुळे तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल किंवा विमा कंपनी बरोबर तुमची मेडिकल हिस्टरी शेअर करू शकता. कार्डमुळे पेशंट ची पूर्ण हिस्टरी एक क्लिकवर मिळू शकते ..
यामुळे डॉक्टरला पेशंट वर उपचार करण्यासाठी थांबावं लागणार नाही. लवकरात लवकर उपचार सुरू होईल आणि पेशंटचा जीव वाचण्यासाठी मदत होईल.
आणि तुमच्या फॅमिलीला या कार्ड सोबत तुम्हाला पाच लाख ची मेडिकल सुविधा सुद्धा दिली जाईल . Mix veg curry recipe in Marathi.