Alzheimer's disease symptoms in marathi

Alzheimer’s disease symptoms in marathi

alzheimer’s disease symptoms in marathi __6th leading cause of death in the world. याचा अर्थ जे मृत्यूचे कारण आहे त्यामध्ये हे सहाव्या नंबर वर आहे

आता आपण अल्झायमर डिसीज चे कारण बघणार आहे. त्याच सोबत त्याचे लक्षण कोणकोणते आहेत आणि हे का होतात.

Alzeimers disease याच्या पासून वाचण्याचे उपाय आणि सगळ्यात शेवटी त्याचे ट्रीटमेंट बघणार आहे . Vajan vadhavnyasathi upay.

अल्झायमर आजार नक्की कसा होतो

पहिल्यांदा बघूया की अल्झायमर डिसीज शक्यतो काय आहे ?

हा एक मेंदूच्या संबंधाचा आजार आहे. यामध्ये हळूहळू मेंदू चे काम कमी व्हायला लागते . यामध्ये ब्रेन सेल्स हळूहळू डेड व्हायला लागतात. म्हणजे मेंदूची पेशी मॄत व्हायला लागतात .

1 brain cells चे दुसऱ्या ब्रेन सेल चा संपर्क तुटतो. याने Normal brain functioning मधे problem येते . हळूहळू मेंदूचा आकार बारीक होतो .

हे आजार Dr. Alois Alzeimer यांनी शोधून काढला . म्हणून याला अल्झायमर्स डिसीज असे बोलतात. हा शोध सन 1906 मध्ये लागला.

हे आजार जास्तीत जास्त ओल्ड व्यक्ती मध्ये पाहिली जाते. 65 च्या वरचे सहा टक्के लोक याने बाधित होतात. चाळीसच्या वयानंतर हे आजार पाहिले जातात. पण पेशंटची संख्या कमी असते .

याच्या प्रमुख कारणांमध्ये येतो जेनेटिक. हे आजार अनुवंशिक रूपात पाहिला जातो . हे आजार आजोबांपासून वडिलांपर्यंत आणि वडिलांपासून नातूपर्यंत येतो.

याच्या बरोबर ब्रेन injury पण याचा मोठा कारण आहे. जर कोणत्या व्यक्ती चे एक्सीडेंट झाला असेल किंवा वरून खाली पडला असेल किंवा घसरला असेल आणि डोक्यावर मार लागलं असेल.

Tention, stress, depression, यासोबत बऱ्याच मानसिक रोग याचे कारण असू शकते . जास्त हाय बीपी आणि डायबिटीज पण या आजाराला वाढवतो .

Alzheimer’s disease symptoms in marathi

आता आपण याचे लक्षण बघणार आहोत .

मेमरी लॉस याचा सगळ्यात मोठं लक्षण आहे. यामध्ये मेमरी कमी होते . प्रायमरी स्टेजमध्ये जवळची मेमरी लॉस होते आणि नवीन कोणतीही गोष्ट शिकली जात नाही .

यामध्ये दहा ते पंधरा दिवसापासून ते सहा महिन्यापर्यंत ची काही गोष्टी विसरली जाते .पण जुन्या गोष्टींची आठवण राहते .

पण जसजसे महिने वाढत जातात तसतसे खूप वर्षापूर्वीची आठवण सुद्धा कमी होत जाते .

त्यांना आपले घर सुद्धा आठवत नाही . ते आपल्या रोजची काम सुद्धा स्वतः करू शकत नाहीत. ते शर्ट पॅन्ट घालणे , खाणे पिणे सुद्धा विसरून जातात. त्यांना हे सगळे रोजची कामे करण्यासाठी असिस्टंट सुद्धा ठेवू लागतो .

एकच गोष्ट ते सारखे सारखे बोलतात. फॅमिली मेंबर्स चे तर नाव सुद्धा विसरले जाते . ॲडव्हान्स केस मध्ये ते आपली बोलीभाषा सुद्धा विसरून विसरून जातात आणि बोलू सुद्धा शकत नाही.

जर कोणत्या मनुष्यामध्ये विसरण्याचा आजार असेल तर ते लगेच फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे . Thandai recipe in Marathi.

ते सिटीस्कॅन किंवा एमआरआय करून बघतील . त्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर आणि लक्षणे सुद्धा तेच सांगत असतील तर अल्झायमर डिसीज कन्फर्म आहे .

हे एक incurable डिसीज आहे. याचा अर्थ आहे की हा आजार कधी सुद्धा बरा होऊ शकत नाही आणि याला बरं करण्यासाठी औषध सुद्धा सापडलेलं नाही .

जे औषध आता अवेलेबल आहे आणि जे पेशंट ना दिली जाते ते फक्त टेम्पररी लक्षणांसाठी काम करतात. आणि आजारला वाढण्यापेक्षा थांबवण्याचे काम सुद्धा करू शकत नाहीत.

हे आजार झाल्यानंतर पेशंटला फक्त चांगलं जेवण आणि एक्सरसाइज यावर लक्ष द्यायला हवे. टेन्शन अजिबात थोडसं सुद्धा घ्यायचं नाही.

spiritual activities म्हणजे देवळा त जाने , भजन ऐकणे हे जास्त करायला हवे . याने आराम भेटतो आणि आजार जास्त वाढत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *