Andial tablet marathi

Andial tablet marathi

Andial tablet marathi – आज आम्ही तुम्हाला दस्त म्हणजे जुलाब य बद्दल सांगणार आहे .आपल्या भारतामध्ये दस्त म्हणजे जुलाब याची पिवळी गोळी खूपच फेमस आहे.

कुणाला जुलाब लागले की ,लगेच ही पिवळी गोळी मेडिकल किंवा किराणा स्टोअर मध्ये जाऊन घेऊन येतात. तेही प्रिस्क्रिप्शन नसताना या गोळ्या सेल करतात .

फार्मासिस्ट ने सुद्धा प्रिस्क्रिप्शन शिवाय पिवळी गोळी देणे हे चुकीचंच आहे . किराणामालाच्या दुकानात सुद्धा अशा गोळी ठेवणे चुकीचे आहे.

पण हे काय आपल्या भारतात चालत असतं .आज आम्ही तुम्हाला सांगणार  जुलाब  याची पूर्ण माहिती आणि त्याचे नंतर ते गोळी खाल्ल्याची साईड इफेक्ट काय काय होतात ते सांगणार आहे.

या गोळी चे नाव आहे लोमोटील lomotil tablet marathi , अंडियल andial tablet marathi आणि इमोडियम immodiam tablet marathi. या गोळ्या खूप फेमस आहेत ज्या जुलाब लागल्यानंतर घेतले जातात.

cntent of andial tablet marathi । Contents of lomotil tablet marathi।

लोमोटील टॅबलेट मध्ये कन्टेन्ट आहे .Diphenoxylate & atropine  . andial, immodium madhe content aahe, Lopeamide 4mg . Heat stroke marathi.

lomotil doses दिवसातून चार वेळा andial che dose 2 time. आणि त्याच्या नंतर एक जुलाब नंतर एक टॅबलेट घेतली जाते . म्हणजे टॉयलेटला पातळ झाली की लगेच एक गोळी घ्यायची.

Andial tablet side effects marathi । Lomotil tablet side effects marathi ।

म्हणजे चक्कर येणे, डोके दुखणे ,अशक्तपणा वाटणे आणि blurred vision ब्लरेड विजन , म्हणजे एक वस्तू दोनदा दिसणे, उलटी हे काही कॉमन साइड इफेक्ट्स आहे .

काही लोक जास्त जेवण करतात . तर त्यांना एक किंवा दोनदा संडासला पातळ होतं . त्यासाठी औषध घ्यायचं काही गरज नसते . पण दोन पेक्षा जर  जास्त झाली , तर त्यांना औषध देणे गरजेचं असतं .

लोमोटील टॅबलेट ही सगळ्यांच्या घरात असायला पाहिजे , असं मला वाटतं . कारण ही गोळी जुलाब रोखू शकते . यामुळे शरीरात पाणी कमी होत नाही . आणि उलटी किंवा बीपी  चा त्रास होत नाही . त्यामुळे ही गोळी घरी असणे ही महत्त्वपूर्ण आहे .

precautions of andial tablet marathi

जुलाब जर अचानक रात्री लागली . तर ही गोळी खाल्ल्याने सकाळपर्यंत तरी जुलाब कमी येतात . काही लोक तर सात-आठ दिवस तर असच अंगावर काढतात . फक्त lomotil ही गोळी खाऊन घरी बसतात. पण असं करू नये .

कारण जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवस गोळी खाऊन वाट बघायची जुलाब कमी येतात की नाही ते . लोमोटील ने जर कमी नाही झाले , तर डॉक्टरांकडे जाऊन त्यांना दाखवावे .

काही लोक तर आपल्या लहान मुलांना सुद्धा ही गोळी देतात. हे बरोबर नाही कारण त्यामुळे लहान मुलांना   आतड्याचा प्यारालीस paralysis होण्याची शक्यता असते .

तुम्हाला लोमोटील बद्दल विशेष माहिती देतो . की ही गोळी फक्त इमर्जन्सी मध्येच वापरू शकता. नाहीतर डॉक्टरांना विचारल्याशिवाय ही गोळी वापरू नये. Omee capsule English.

Andial tablet marathi – lomofen tablet marathi explained in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *