Appendix in marathi

Appendix in marathi

Appendix in marathi – तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला किंवा घरातल्या रिलेटिव्ह मध्ये बघत असाल तर कोणाला ना कोणाला तरी अपेंडिक्स च ऑपरेशन झालंच असेल.

तुम्ही बर्‍याचदा ऐकलं असेल की माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी डॉक्टरांना दाखवलं, तर डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करायलाच हवे.

डॉक्टरनी अपेंडिक्स आहे असे सांगितले. बऱ्याच वेळी ऑपरेशन करून अपेंडिक्स काढून टाकला जातो.

पण काय ऑपरेशन हे गरजेचे आहेे ? अपेंडिक्स ला लवकर कसे ओळखावे ? ज्यामुळे ऑपरेशन ने वाचू शकते ?

तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला अपेंडिक्स बद्दल पूर्ण जानकारी देणार आणि अपेंडिक्स चे लक्षण कोण कोणते आहे ते पण सांगणार. केव्हा ऑपरेशन करायला हवे आणि केव्हा नाही. Appendix in marathi।

अपेंडिक्स काय आहे । Appendix in marathi ।

अपेंडिक्स एक छोटासा ऑर्गण अवयव आहे . जो लहान आतडे आणि मोठे आतडे त्याच्या जॉइंट वर पाहिला जातो . Low blood sugar level in marathi.

त्याची exact position right lower Abdomen आहे. हा तीन इंच पासून ते पाच ईंचापर्यंत लांब असतो आणि सहा एम एम मोठा असतो . जर हा या पेक्षा जास्त लांब आणि मोठा झाला तर त्याला Appendicitis बोलतात .

Appendicitis in marathi ।

appendicitis म्हणजे infection of Appendix . Appendix मधे काही कारणाने Blockage येतात त्यांचं तोंड बंद होते. त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्याचा इन्फेक्शन आणि inflammation होते.

अपेंडिक्स काय काम करतो

appendix चा काम काय आहे? तुम्ही बर्‍याचदा ऐकलं असेल की अपेंडिक्स एक बिनकामाचा ऑर्गन आहे‌. त्याला काढले तरी पण काही फरक पडत नाही.

तर हे एकदम खोटं आहे. हे एक reservoir आहे गुड बॅक्टेरिया चे. याचा अर्थ हे गुड बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.

तर अपेंडिक्स हे एक गरजेच अंग आहे ज्याला बिनकामाचं काढून टाकू नये.

appendicitis symptoms in marathi ।

आता आपण अपेन्डिस सायंटिस्ट appendicitis चे लक्षण बघूया .

पोटदुखी जी बेंबीपासून चालू होते आणि पोटाच्या राइट साइड च्या खालच्या भागापर्यंत जाते.

Rebound tenderness हे अपेंडिक्स चे characteristrict sign आहे. रेबांड तेंडरणेस म्हणजे राइट साइड च्या खालच्या भागात दाबल्याने थोडासा दुखतो आणि सोडल्यावर खूप जास्त दुखते.

असं पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या ठिकाणी दाबल्यावर थोडं दुखत असेल आणि सोडल्यावर खूप जास्त दुखत असेल तर समजा की तुम्हाला अपेंडिक्स आहे.

त्याच बरोबर ताप येणे, मळमळणे , उलटी आल्या सारखी वाटणे , पोटात गॅस तयार होणे आणि करपट ढेकर येणे काही केसेस मध्ये शौचाला पातळ होते.

appendicitis treatment in marathi ।

आता आपण अपेन्डिसायटीस ची ट्रीटमेंट बघूया. अपेंडिक्स जर लवकर कप कळला डायग्नोसिस लवकर झाला तर औषधोपचार लवकर देतात.

सात किंवा दहा दिवसाचा अँटिबायोटिक कोर्स केल्यावर अपेंडिक्स वरची सूज आणि दुखणे हे पूर्णपणे बरे होते. फक्त तुम्हाला पोट दुखी साठी लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवायला हवे.

त्यांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करायला हवी . अपेंडिक्स जर बर्‍याच जास्त प्रमाणात सुजलेला असेल त्यामध्ये pus पु झाला असेल.

अपेंडिक्स फुटण्याच्या मार्गावर असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑपरेशन करायलाच लागेल आणि अपेंडिक्स काढायलाच लागेल .

काही केसेस मध्ये पहिल्यांदा आतला pus पू काढायला लागते आणि नंतर ऑपरेशन होतो. दोन दोन किंवा तीन आठवड्यानंतर ऑपरेशन करतात.

आॅपरेशन केव्हा करावे आणि केव्हा नको

याचा अर्थ काय आहे की अपेंडीक्स जर लहान असेल तर ऑपरेशन ची कोणती पण गरज नसेल. अँटिबायोटिक देऊन बरा केला जाऊ शकतो.

बरेच जास्त सुजलेले अपेंडिक्स जर फुटणार असेल तर त्या केस मध्ये ऑपरेशन करण्याची गरज असते. Palak paneer recipe in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *