Asthma symptoms in marathi

Asthma symptoms in marathi

3 rd may हा वर्ल्ड अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो . का साजरा केला जातो ? तर आस्थमा बद्दल जनमानसामध्ये जागृकता पसरवावे . अस्थमा म्हणजे साध्या बोलीभाषेत आपण दमा म्हणतो.

Asthma आपण मुळापासून नष्ट करू शकत नाही. पण त्याची जर सुरुवातीची लक्षणे आपणाला माहित असतील , तर आपण लवकर ट्रीटमेंट घेऊ शकतो. लवकर ट्रीटमेंट जर घेतली तर त्याची लक्षणे आपण कंट्रोल मध्ये ठेवू शकतो .

तर आता आपण बघुया की अस्थमा ची लक्षणे काय काय आहेत. Asthma symptoms in marathi. दम्याची लक्षणे. Read this post in English.

Asthma symptoms in marathi । दम्याची लक्षणे मराठी।

अस्थमा मध्ये खोकला जास्त येतो .खोकला खास करून रात्रीचा येतो . एक्झरसाइज म्हणजे व्यायाम केल्यानंतर सुद्धा खोकला येतो. आणि हसल्या नंतर सुद्धा खोकला येतो.

Wheezing – म्हणजे श्वास आत घेताना आणि सोडताना जसा जसा आपण शिट्टी मारतो तसा आवाज येतो . त्याला वीझिंग साऊंड असे म्हणतात. हा आवाज छाती मधून येतो.

अस्थम म्हंटल्यावर दम लागणारच. पेशंटला सारखा दम लागतो. श्वास घ्यायला त्रास होतो . असं वारंवार होतं जास्त करून मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेला दम लागतो.

Chest tightness – छातीमध्ये सारखं दुखतं . कोणतरी  आपल्या छातीवर कोणता तरी मोठा वजन ठेवलाय असं वाटतं . चेस्त टाईटनेस चा फील येतो.

सारखी सर्दी होते , नाकातून पाणी येणे ,सारख्या शिंका येणे ही लक्षणे जाणवतात . काही लोकांचा सारखा घसा खवखवतो घशात टोचल्या सारखं वाटतं. याला allergic rhinitis म्हणतात.

ऍलर्जिक allergic rhinitis मध्ये पुढे जाऊन dama – asthma होतो. जर तुम्हाला सारख्या शिंका येत असतील, नाकातून पाणी येत असेल तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे.

अस्थमाचा जर severe अटॅक असेल. तर त्याची लक्षणे लवकर ओळखता आली पाहिजेत. कारण अस्थमाच्या सीवियर अटॅक मुळे पेशंटचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्याची लक्षणे आहेत.

पहिल्यांदा तर  छातीमध्ये शिट्टी मारल्याचा हा आवाज फक्त श्वास घेताना येतो . पण जसजसं जास्त severe asthma अस्थमाचा अटॅक असेल तर श्वास घेताना आणि सोडताना दोन्ही वेळेला छातीतून शिट्टी वाजवल्या सारखा आवाज येतो.

Continuous coughing – खोकला सारखा येतो. एक सारखा खोकला येतो. कंटीन्यु खोकल्याची उबळ थांबत नाही.

श्वास सारखा घ्यायला लागतो . सोडायला लागतो. त्यामुळे श्वसनाचा रेट म्हणजे रेस्पिरेटरी रेट RR respiratory rate वाढतो. छातीमध्ये कोण तरी मोठमोठ्यानं दाबतोय असा फिल येतो.

जास्त  धाप लागल्यामुळे पेशंटला व्यवस्थित बोलता येत नाही. शब्द उच्चारता येत नाहीत . एक वाक्य सुद्धा नीट पूर्ण करू शकत नाही.

चेहरा पांढरा होऊ लागतो. चेहरा फिका पडतो. उठ नाकाचा शेंडा आणि बोटाची पैरे काळी निळी पडू लागतात.

छाती मध्ये खूप जास्त दुखते. पेशंट खूप पॅनिक होतो खूप टेन्शन घेतो . पेशंट खूप वायफळ बडबडतो. Branded vs generic medicine marathi.

asthma symptoms in marathi – दम्याची लक्षणे मराठी explained in detail. Thank you 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *