Azee 250 side effects in marathi

Azee 250 side effects in marathi

Azzi 250 side effects in marathi – azithral 250 अशी गोळी आहे जी सगळ्यांनाच माहित आहे. केमिस्ट आणि पेशंट पण स्वतःला डॉक्टर समजू लागले आहेत.

कोणताही पेशंट सर्दी खोकला चा असेल तर azee 250mg टू फिफ्टी ही गोळी केमिस्ट वाले देतात आणि साधारण मनुष्याला पण जर सर्दी-खोकला असेल तरीपण मेडिकलमध्ये जाऊन या गोळ्या खूप जण मागून खातात.

COVID __ 19 मध्ये तर या गोळीची मागणी जास्त वाढली गेली होती. असेच अझी टू फिफ्टी गोळी खाणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक होऊ शकते .

तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला azee 250 mg अजी टू फिफ्टी खाण्याचे काय काय साईड इफेक्ट होतील . Read more – honey benefits in marathi.

कोणती गोळी ही azeethromycin ह्या गोळी बरोबर घेतली गेली न पाहिजे. कोण कोणत्या गोळ्यांच्या बरोबर या गोळी ची इंटरॅक्शन होते. ते सांगणार आहे.

मेडिकल मध्ये Azzi 250 , Azithral , Azirox असे बरेच ब्रँड नेम मिळतात. त्याचा कंटेंट आहे Azeethromycin 250 mg .

असे स्वतःहून गोळी मेडिकल मधून आणून खाणे सगळ्यात मोठा नुकसानकारक आहे . त्याची रिएक्शन येतो.

azee 250 side effects in marathi । Azithromycin che nuksan ।

सारखे सारखं ही गोळी खाण्याचा सर्वात मोठा तोटा हि आहे की याचा रेजिस्टन्स येतो.

त्याचा अर्थ असा आहे की की जो आजार Azzi 250 ने अगोदर बरं होत होता तो तो आता या गोळीने बरा होत नाही.

Azithromycin 1 Antibiotic आहे आणि हा बॅक्टेरिया मारतो. पण आता बर्‍याच सारे बॅक्टेरिया ने अझिथरमाइसिन विरुद्ध रेसिस्तन्स resistance तयार केला आहे.

यामुळे त्या बॅक्टेरिया वर आता azee चा कोणताही फरक पडत नाही . यासाठी आता दुसरं कोणतं तरी हाय अँटिबायोटिक वापरावे लागते.

चांगल्या रिझल्ट साठी तीन दिवसाचा कोर्स पूर्ण करणे फार गरजेचे आहे. पण बरेच सारे लोक दोन किंवा तीनच गोळ्या घेतात. त्याने रेसिस्तन्स वाढतो .

आम्ही डॉक्टर्स काय करतात की जर गरज असेल तरच अँटिबायोटिक देतात . पण काही लोक उठता-बसता सारखे अझी टू फिफ्टी घेत असतात.

आणि Azzithromycin चे साईड इफेक्ट पण बरेच जास्त आहेेत. याने पोट खराब होते . काही लोकांना उलटी होते. काही लोकांना लूज मोशन होतात . तर काही लोकांना डोकेदुखी होते.

अशी काही औषधे असतात की ज्यांच्याबरोबर azeethromycin चार सेवन केला जातो तर तो धोकादायक आहे.

कंटेंट आहे Digoxin हा हार्ट डिसीज मध्ये दिला जातो आणि warfarin जे रक्त पातळ करण्याचे औषध आहे.

याच्याबरोबर जर अझी घेतला गेला तर आपल्या जीवावर येऊ शकते . हे तुम्हाला माहीत नाही. पण अझी टू फिफ्टी तुम्ही खात असता.

कोणतीही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वरती घ्यायला हवी. आपल्या मनाने Azzi 250 घेणे पूर्णपणे बंद करा. याचे खूप मोठे साईड इफेक्ट आहेत.

azee 250 side effects in marathi and अझिथ्रोमायसीन चे नुकसान मराठी मध्ये सांगितली आहे.

love cooking ? Kacchi dabeli recipe in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *