Chikungunya in marathi

Chikungunya in marathi

 Chikungunya in marathi – आज आपण अशा आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. जो मच्छर पासून होणारा आजार आहे.

आज पर्यंत आपण मलेरिया, डेंग्यू आणि zika वायरस बद्दल माहिती घेतली आहे. हा चौथा आजार आहे. जो मच्छर चावल्याने होतो. 

हे आजार आहे chikunguniya . हा आजार डेंग्यू नंतर  भारतामध्ये  पाहिला जाणारा सगळ्यात मोठा आजार आहे. जो मच्छर चावल्याने होतो. Read more – Zika virus disease in marathi.

chikungunya in marathi । चिकुन गुनिया मराठी ।

Chikunguniya _ हा कायमचा आठवणीत राहणारा आजार आहे. कारण एकदा जर का हा आजार झाला, तर त्याचे साइड इफेक्ट वर्षापर्यंत त्रास देतात.

Chikunguniya _ 1 viral disease आहे. म्हणजे हा वायरस ने पसरतो. त्या व्हायरसचा नाव आहे – चिकनगुनिया वायरस.

हा आजार Asia, Africa & Indian Subcontinent म्हणजे भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ इंडोनेशिया श्रीलंका, मध्ये जास्त पाहिला जातो.

चिकुन गुनिया कसा पसरतो

पूर्ण जगात याचे पेशंट पाहिले जातात. पण कमी मात्रा मध्ये . हा आजार  Epidemic / pandemic च्या  रूपात येतो. ही महामारी वर्षात होणाऱ्या पावसात आणि पावसनंतर पसरते.

जसे मी पहिल्यांदा सांगितलं आहे. की हा आजार मच्छर चावल्याने होतो. त्या डासाचं नाव आहे eades egypty & eades Albopictus हे मच्छर जास्त सकाळी आणि संध्याकाळी चावतात.

chikungunya symptoms in marathi । चिकुन गुनिया ची लक्षणे मराठी।

हा व्हायरस शरीरात आल्यानंतर सात दिवसात त्याची लक्षणे दिसायला सुरुवात होते. तो लक्षण आहे, हाय ग्रेड फीवर . जास्त ताप येणे, जॉईंट पेन पूर्ण अंग दुखणे.

 जास्त करून सांधे जास्त दुखतात. तापा च्या तीन चार दिवसानंतर पूर्ण शरीरावर रेड rash येते.   हात आणि पायांवर जास्त येतात . रेड रॅश म्हणजे गांधी येतात.

त्याच बरोबर डोकेदुखी , अशक्तपणा, पोट दुखणे, अपचन गॅस हे पण त्याचे खास लक्षण आहेत. डोळे लाल होणे , डोळ्यातून पाणी येणे , हे पण पाहिले जाते.

यामधून बरेच सारी लक्षणे मलेरिया आणि डेंगू मध्ये पाहिले जातात. तर आम्हाला माहिती कसे होणार की चिकनगुनिया आहेे ते? .

तर चिकनगुनिया मध्ये जोड म्हणजे जॉइंट्स जास्त दुखतात. खूप जास्त ताप आणि सांधेदुखी हें याचं विशेष लक्षण आहे.

हा Virus joint cartilage ला पूर्णपणे खराब करतो. यामध्ये Arthiritis होतो. म्हणजे सांधे खराब होतात. याच कारणामुळे चिकनगुनिया झाल्यानंतर दोन वर्षा पर्यंत पूर्ण सांधे बरेच जास्त दुखतात.

काही लोकांचे तर आयुष्यभर सांधे दुखत राहतात. जर तापा बरोबर जॉईंट पेन आणि सूज असेल तर चिकनगुनिया आहे असे समजावे.

चिकुन गुनिया ची ब्लड टेस्ट

याच्या डायग्नोसिस साठी ब्लड टेस्ट आहे. त्याचं नाव आहे, chikunguniya I G M. या टेस्टमध्ये चिकन गुनिया त्याविरुद्ध जे अँटि बोडीज आहे. त्याला ब्लड मध्ये डिटेक्ट केलं जातं.

chikungunya treatment in marathi । चिकुन गुनिया वर उपचार ।

चिकनगुनियाची कोणतेही खास ट्रीटमेंट नाही. आणि त्यावर कोणताही खास vaccine  म्हणजे लस नाही. हा कोणत्याही प्रकारचा भयानक आजार नाही.

पण strict bed rest, Liquid  पदार्थ जास्त घेणे.  & symptomatic treatment दिली जाते. ज्यामध्ये pain killer आणि तापाचं औषध पण मिक्स असतो.

चिकुन गुनिया पासून वाचण्याचे उपाय । Chikungunya prevention tips in marathi ।

जेव्हा त्याची कोणतीही खास ट्रीटमेंट किंवा vaccine उपलब्ध नाही. तर त्याची prevention  ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे . त्यासाठी मच्छर मारणे. आणि घराच्या आजूबाजूला पाणी जमा न होऊ देणे,  हे महत्त्वपूर्ण आहे.

Coills, Mosquito  Repellent  , Liquitator, fast card, Odomos  लावणे अनिवार्य आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. आणि त्यामध्ये पाणी जमा होऊ न देणे.

दरवाजे आणि खिडक्या नेहमी बंद ठेवणे. दरवाजा आणि खिडक्यांना जाळी बसवून घ्यावी.

chikungunya in marathi and चिकनगुनियाची लक्षणे आणि उपचार मराठी मध्ये. Love cooking ? Methi paratha recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *