Diabetes symptoms in marathi

Diabetes symptoms in marathi

 Diabetes symptoms in marathi – डायबिटीस एक महाभयंकर रोग आहे. डायबिटीस म्हणजे शुगर त्याला सायलेंट किलर पण बोलतात. कारण शुगरचा आजार होण्या नंतर सुद्धा वर्षानुवर्षे या आजाराचा पत्ताच लागत नाही.

आणि अचानकपणे डॉक्टर ब्लड चेक करतात , त्यामध्ये शुगर पाहिली जाते. जोपर्यंत माहिती होते की शुगर आहे. तोपर्यंत शुगर लेवल वाढल्यामुळे हार्ट, किडनी ,डोळे यांवर वाईट असा प्रभाव पडतो. म्हणून डायबिटीस ला लगेच ओळखण महत्त्वपूर्ण आहे.

तर आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला शुगर ची सुरुवातीची लक्षणे याबद्दल माहिती देणार आहोत.जर हे लक्षण तुमच्या मध्ये दिसले गेले तर लगेचच आपला ब्लड शुगर लेवल चेक करावा . शुगर लेवल वाढल्याची लक्षणे. तर  चला आपण आर्टिकल सुरू करू.

leptosirosis in marathi.

diabetes symptoms in marathi । डायबिटीस ची लक्षणे ।

सगळ्यात पहिला आणि महत्त्वपूर्ण लक्षण आहे. लघवीला सारखं सारखं येण . एक किंवा अर्ध्या तासाला लघवीला येणे, खास करून रात्री चार ते पाच वेळा लघवीला जाणे.

दुसरे लक्षण _ आहे जास्त तहान लागणे. लघवी मुळे शरीरातलं पाणी कमी होऊन जातो आणि आपल्याला तहान लागते.

Feeling hungry_ सारखा सारखा खाण्याचं मन करणे आणि बराचसा अशक्तपणा वाटणे. शरीरा मध्ये शुगर लेवल वाढली जाते . पण insalin न होण्यामुळे cells त्याला use नाही करू शकत. यामुळे शरीरामध्ये एनर्जी निर्माण होत नाही आणि शरीर लवकरात लवकर थकून जातं.

Weight loss_ शरीरातील fat energy साठी पूर्णपणे burn केला जातो. शरीरातील चरबी कमी झाल्यामुळे शरीराचे वजन कमी होते. Love cooking ? Gulabjamun recipe

वाढलेल्या शुगर लेवल चा डोळ्यांवर बराचसा वाईट प्रभाव पडतो . डोळ्यांची रेटिना लेन्स आणि ब्लड vessels खराब होण्यामुळे अंधुकसं दिसू लागतं.

डायबिटीस मध्ये जखम लवकर बरी होत नाही. blood circulation पूर्ण बॉडी मध्ये व्यवस्थित होत नाही. खासकर पायामध्ये.

याच कारणामुळे छोटीशी जखम झाली . तरी लवकरात लवकर सुकण्यासाठी महिना लागतो. काही लोकांना तर, पायामध्ये आपोआपच जखम होऊन जाते .त्याला diabetes foot ulcer बोलतात.

Tingling & numbness_ वाढलेली शुगर nervous system म्हणजे चेतासंस्था वर बराच वाईट असर पडते. यामुळे हातावर किंवा पायावर मुंग्या येतात . आणि हात, पाय सुन्न पडतात.

fungal infection_ म्हणजे डाग उठणे ,खाज होणे त्याचा खतरा वाढत जातो . पूर्ण शरीरावर आग होण्याचे प्रमाण वाढतं. फंगल इन्फेक्शन म्हणजे गजकर्ण आणि नायटा.

खांदा, पाठ ,जांग , काखेमध्ये, जांघेत dark patches येतात . त्याचा रंग काळा होऊन जातो.

वरील मी  लक्षणे सांगितली आहे. जर हे लक्षण तुमच्यामध्ये दिसू लागले . आपल्या फॅमिली डॉक्टर शी संपर्क करून शुगर लेव्हल चेक करावी.

diabetes symptoms in marathi and शुगर लेवल वाढल्याची लक्षणे explained in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *