Dole yene upay in Marathi

Dole yene upay in marathi

 Dole yene upay in marathi – आज आपण डोळे  येणे याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याला गुलाबी डोळे असे पण बोलतात. डोळे  येणे ही एक साधारण ची गोष्ट आहे .ही epidemic रूपामध्ये येते, म्हणजेही अचानकपणे येते. खूप जणांना एकदम येते.

 त्याचा खास सिझन असतो एप्रिल-मे म्हणजे समर – सीजन . उकाड्यात जरी घरात एकाला डोळे आले ,तर लगेच दुसऱ्याला पण येते. हा आजार लगेच पसरतो.

conjunctivitis symptoms in marathi । डोळे येणे याचे लक्षण ।

डोळ्यांचा पांढरा भाग जो आहे ,तो पूर्णपणे गुलाबी पडतो ,डोळे दुखतात ,डोळ्यांमध्ये  जलन होते . डोळ्यांमध्ये जास्त  आग होणे, डोळे पूर्णपणे सुजतात ,डोळ्यांमध्ये सारखं पाणी येत राहणे.

डोळ्यांचे पापण्या आपोआप  चिकटतात ,त्यामुळे सकाळी झोपून उठल्यावर डोळे उघडे सुद्धा नाही  होत . डोळ्याला पिवळी घाण येते. हां सगळ्यात जास्त इम्पोर्टेड सिग्नल आहे .डोळे येण्याचे.. 

dole yene upay in Marathi । eye infection treatment in marathi।

Treatment _ यामध्ये डोळ्यात घालायचा औषध  सगळ्यात पहिले दिले जाते. तुमच्या डॉक्टरां द्वारा किंवा तुम्ही मेडिकल स्टोअर मधून स्वतः घेऊन येतात ,पण त्यामुळे कोणता असा खास असर पडत नाही . 

तर मी आज तुम्हाला असे दोन  Drop सांगणार आहे ,ज्यामुळे डोळे येणे, पटकन आणि शंभर टक्के कमी होऊ शकतात.

Tobra d eye ear drops _ Towid drop, tobra D drop.   ह्याचा कंटेंट आहे  Tobra mycin आणि  Dexamethasom  0.3% .

3 थेंब दिवसातून चार वेळा दोन्ही डोळ्यांमध्ये घालने. कारण एक डोळा आला की, दुसरा पण लगेच येतो. डोळ्यात औषध घातल्यानंतर पाच मिनिटे पडून राहणे.

Mioxing drops , moxiff drops _ content आहे Moxifloxacin, Mahaflox   eye drop खूप फेमस आहे हा तुम्हाला मेडिकलमध्ये लगेच मिळून जाईल. 

टू ड्रॉप्स_ B I D _ 3 days . दोन थेम्ब तीन वेळा दोन्ही डोळ्यांमध्ये टाकणे याचा कोर्स सात दिवस पूर्ण करा. Read more – heart attack chi lakshane marathi.

T. Aceflam p, t. Ceriz ap pain killer _ हे औषध तुम्हाला फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायला हवे, पेन किलर मुळे डोळ्याचे दुखणे कमी होते.

T. Okacet , tab. Cz 3 – एक गोळी दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर याचा कोर्स तीन दिवस करावा. यामुळे डोळ्यांची जळजळ डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणे कमी होतात.

Tobra D _ पहिल्यांदा वापर करणे . Tobra d ने जर तुम्हाला फरक नाही पडला तर Mahaflox drp घ्यावे . Mahaflox drop सगळ्यात चांगला आहे त्याने लवकर फरक पडतो.

परंतु ही औषधे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या स ल्ल्याने त्यांच्या प्रिस्क्रिप्शन वरच खरेदी करा. कोणताही ड्रॉप सात दिवस तरी डोळ्यांमध्ये घालायला लागते.

eye infection in marathi and डोळे येणे यावर उपचार सांगितले आहेत. Love cooking ? Rajma masala recipe marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *