Dolo 650 side effects in marathi

Dolo 650 side effects in marathi

 Dolo 650 side effects in marathi _ ही गोळी पहिल्यापासूनच फेमस होती. पण आता कोरोना काल मध्ये ही सगळ्यांच्या जिभेवर आहे.

लोक मेडिकल मधून भरभरून गोळ्या घेऊन जातात आणि खातात . कोरोना  काळात तर Dolo 650 चे सेल 10 टक्के वाढले आहे.

 self  मेडिकेशन म्हणजे मेडिकल मधून over the counter  गोळी घेऊन खाने खतरनाक आहे. आपल्या मनाने अशा गोळ्या खाणे तुमचा जीव घेऊ शकते .

असं मी का बोलतो चला बघूया, त्याच बरोबर  Dolo 650 mg चे डोसेस आणि पॅरासिटामोल साइड इफेक्ट्स पण बघणार आहोत. Infertility causes in males in marathi .

  पहिल्यांदा  आपण Dolo 650 मध्ये content काय आहे . हे बघणार आहोत . यामध्ये paracetamol 650 mg आहे. याला Acetaminophen   पण बोलतात. हे Antipyretic & Analgesic  आहे.

 Antipyretic म्हणजे ताप कमी करणारी .  हे तापाचं औषध आहे. Analgesic म्हणजे pain killer, डोकेदुखी ,अंगदुखी, गुडघ्याचे दुखणे कोणताही दुखणं जास्त असेल तर याने कमी होतो.

Doses of paracetamol in marathi ।

Adult मध्ये 350 mg to 500 mg दिवसातून  2 वेळा आणि 10 -15 kg  वजनाच्या मुलांना 125 mg पासून 165 mg  दिवसातून 2  वेळा द्यायचे आहे . हे याचे standard dose  आहेत.

Side effects_ याने ऍसिडिटी, उलटी येणे, पोट दुखणे, कावीळ jaundice, भूक न लागणे हे साईड इफेक्ट्स होऊ शकतात . हे Hepato toxic आहे . म्हणजे ( liver) यकृत वर याने वाईट असर पडतो.

तर शेवटी हा मुद्दा येतो की मी असा का बोललो की याच्या सेवनामुळे तुमचा जीव पण जाऊ शकतो? Love cooking ? Hyderabadi dum biriyani recipe.

dolo 650 side effects in marathi । पॅरासिटामॉल चे नुकसान ।

Dolo 650 mg tablet  तुमचा जीव घेऊ शकते. paracetamol  ही गोळी पहिले 500/320 mg मध्ये येत होती.

crocin 500 mg / Dolo 500mg हे फेमस ब्रँड नेम्स आहेत. पण अलीकडच्या वर्षांमध्ये 650 एमजी मध्ये पण ही गोळी येते. आणि आता कोरोणा काळामध्ये तर dolo 650mg हीच गोळी खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जाते.

बर्‍याच वर्षाचा रिसर्च नंतर शास्त्रज्ञ नी हे पाहिलं की जास्त दिवसांपर्यंत या गोळ्या खाणाऱ्या मध्ये liver failure म्हणजे लिवर खराब होण्याचे चान्सेस आहे.

हाय डोसमध्ये पॅरासिटामोल खाल्ल्यामुळे लोकांचा जीव जात आहे. जसे मी अगोदर सांगितलं आहे की paracetamol liver toxic  आहे .

याच्या हाय dose ने लिवर सेल्स मरतात. त्यामुळे Hepatitis म्हणजे कावीळ होते . आणि शेवटी लिव्हर फेल होतो.

म्हणून गव्हर्मेंट  नी paracetamol चा डोस कमी केला आहे.  325 mg पेक्षा जास्त paracetamol आता गोळ्यांमध्ये नसावे हा नियम आहे.

आम्ही पण  325 mg पेक्षा  जास्त paracetamol देत नाही. पण लोक मेडिकल मधून  Dolo 650 mg घेऊन जातात आणि खातात . 

Corona  काळात तर कोणताच लिमिट राहिला नाही . कोणी पण आणि किती पण दिवस ही गोळी खातात . यामुळे लिव्हर खराब होण्याचे केसेस वाढत आहेत .

त्याने बऱ्याच लोकांना चा मृत्यू झाला आहे . तर तुम्ही लगेच  Dolo 650 mg खाणे बंद करा. त्यापेक्षा dolo 500 किंवा crocin 500 या गोळ्या घेऊ शकता.

पण कोणती पण गोळी जास्तीत जास्त सलग तीन दिवसच खावीत याच्यावर खाऊ नये. Dolo 650 side effects in marathi and paracetamol che side effects

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *