Fungus infection in marathi

Fungus infection in marathi

Fungus infection in marathi – आजचा लेख अशा लोकांसाठी आहे.फंगल इन्फेक्शन पासून खूप वैतागले आहेत . फंगल इन्फेक्शन म्हणजे नायटा आणि गजकर्ण. खूप लोक नाहीत आणि गचकर्ण यावर औषध घेऊन घेऊन थकले आहेत पण त्यांना फरक पडला नसेल तर हा लेख तुमच्यासाठी. 

 हा एक असा रोग आहे तो लवकर बरा होत नाही .खूप  वर्ष ट्रीटमेंट घेऊन थकले , पण तो बरा होत नाही .तर त्यांच्यासाठी मी आज अशी ट्रीटमेंट  सांगणार आहे . जी ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर तुमचा नायटा आणि गजकर्ण शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के बरा होणार.

आता मी तुम्हाला नायटा गजकर्ण, त्या बद्दल पूर्ण माहिती देणार आहे.कारण काय काय आहे ते सांगणार आहे. Read the blog in hindi.

तर नायटा पूर्ण शरीरावर कोठे होऊ शकतो? इनफॅक्ट तो पूर्ण शरीरभर होऊ शकतो . पण त्यांची सुरुवातीची आणि काही खास जागा आहेत . त्या म्हणजे जांघेमध्ये तो सुरुवातीला होतो .चेहऱ्यावर होतो ,कमरेवर होतो ,पायावर होतो ,त्याच्यानंतर पूर्ण शरीरभर पसरतो.

नायटा होण्याची कारणे । causes of fungal infection ।

आता आपण गजकर्ण व्हायची कारणे काय आहेत.

तर जास्त घाम येणे, आणि घाम त्वचे वर जास्त काळ राहणे ,ते सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठं कारण आहे . Low immunity दुसरं कारण आहे लो युनिटी म्हणजे प्रतिकारक क्षमता कमी असणे . जसं की एड्सचे पेशंट ,डायबिटीज चे पेशंट, यांना खूप दिवसांत antibiotic चालू आहे.

गजकर्ण उपाय। Treatment of fungus infection in marathi ।

आत्ता आपणण त्याची ट्रीटमेंट बघूया, 

तुम्ही केव्हाही त्यासाठी सेल्फ मेडिकेशन करू नका.म्हणजे स्वतःहून मेडिकल मधून जाऊन कोणते औषध घेऊन लावू नका. किंवा खाऊ नका . मेडिकल वाल्याने दिलेलं औषध सुद्धा किंवा कुणीतरी सांगितले ,की हे घे माझा नायटा कमी झाला ,तुझा पण कमी होईल ,अशा पद्धतीचा औषध कधीही घेऊ नका.

औषध फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि डॉक्टरांना दाखवूनच घ्यावीत.

याची ट्रीटमेंट दोन प्रकारची आहे .पहिलं म्हणजे creams . ही औषधे तुम्ही मेडिकल मध्ये घेऊन तुम्ही लावू शकता ,स्वतःहून . जर तुम्हाला आत्ताच नायटा झाला असेल, पाच-सहा दिवसापूर्वीच याच्या अगोदर नसेल आणि एक किंवा दोन छोटे छोटे डाग उठले असतील ,तर क्रीम्स आणि सोप soap वर लगेच फरक पडू शकतो.

क्रीम चं नाव आहे , luliconazol cream . ही क्रीम रात्री झोपताना जिथे जिथे डाग आहे , तिथे तिथे लावायची आणि ती सकाळी उठल्यानंतर धुवून काढायची.

Treatment तुम्हाला कमीत कमी 21 दिवस करावी लागणार ,21 दिवसानंतर सगळा नायटा बरा होऊन जाईल . डाग बरे झाल्यानंतर सुद्धा सात दिवस क्रीम लावायची आहे.

जर तुम्हाला एक दोन महिन्या पेक्षा जास्त नाईटा असेल ,औषध करून सुद्धा तो कमी येत नसेल ,आणि जर पूर्ण शरीरभर तो पसरला असेल ,तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे लागणार .आत्ता जी मी तुम्हाला औषध सांगतोय ते तुमच्या डॉक्टर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. 

Itraconazol 100 mg,250 mg, 1000mg ( T. Itolex )medical  मधे मिळतील. Itraconazole गोळी फक्त सकाळी एक वेळ जेवल्यानंतर घ्यावे. terbinaforce 250 (content is terbinafine )mg संध्याकाळी जेवल्य नंतर रोज. luliconazol क्रीम रात्रि झोपताना डाग आहे तीथे लावणे आणि मालिश करने.

precautions in fungal infection । गजकर्ण मध्ये घ्यावयाची काळजी।

ही सगळी ट्रीटमेंट तुम्हाला तीन महिने पूर्ण करायची आहे .न चुकता. जर एका महिन्यात दीड महिन्यांमध्ये चांगला फरक पडला, पूर्ण डाग गेले ,तरी सुद्धा कमीत कमी तीन महिने तुम्हाला औषध घ्यायचा आहे . तर आणि तरच तुमचा नायटा गजकर्ण कायमचा कमी होईल . नाहीतर परत येण्याची शक्यता असते. 

डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करणे, सगळ्यात महत्त्वाचा आहे .औषधांचा कोर्स मधून सोडू नका ,फरक पडला की माणसं औषध बंद करतात .तर तसं करू नका ,औषधांचा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करा. 

नायटा हा एकापासून दुसऱ्या कडे पसरणारा आजार आहे .त्यामुळे ज्याला झाला असेल, त्यापासून लांबच राहा ,त्याच्या संपर्कात येऊ नका . रोजची वापरायचे कपडे अंडरवियर बनियान जी असतील, ती उकळत्या पाण्यातून काढून टाका.

नायटा पेशंटची कोणतीही वस्तू वापरू नका,म्हणजे टॉवेल ,शर्ट ,पॅन्ट ,कंगवा ,मोबाईल काहीही वापरू नका.. . Cancer chi karane marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *