Gout in marathi

Gout in marathi

 Gout in marathi – आज आपण गाऊट या विषयावर बघणार आहोत.  गाऊट एक सांधे संबंधी आजार आहे . जसे की संधिवात  . सांधे  घासले जाणे .  Rheumatoid arthritis .

पण गाऊट आणि सांधेदुखी संबंधी  दुसरे आजार यामध्ये फरक आहे. तसेच त्याची पूर्ण ट्रीटमेंट वेगळी आहे.

 आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला गाऊट बद्दल पूर्ण सायंटिफिक माहिती देणार आहे . gout चे प्रकार त्याचे लक्षण त्याचं डायग्नोसिस काय आहे.

गाऊट ला कसे ओळखावे ?त्याची पूर्ण ट्रीटमेंट आणि gout पेशंटला काय काय काळजी घ्यायला हवी हे बघणार आहोत.

सगळ्यात अगोदर आपण हे बघणार आहोत की गाऊट म्हणजे काय आहे . पहिले तर Gout crystal deposition डिसीज आहे .

यामध्ये uric acid crystals मुख्य रूपात पाहिले जातात. काही केस मध्ये ca+ म्हणजे कॅल्शियम चे crystals पण असतात . हे crystals जॉईंट च्या आत cannective tissue Or cartilage मध्ये संघटित होतात.

हा सगळ्यात पहिल्यांदा पायाच्या joints Affect करतो. आणि शक्यतो लहान – लहान जॉईंट. जेव्हा आजार वाढला जाते, तेव्हा ते हाताच्या सांध्यांमध्ये पसरतो.

Gout causes in marathi

किडनी खराब होणे , किडनीचा काम कमी होणे, सगळ्यात महत्वपूर्ण कारण आहे . जर सांधे पहिल्यापासूनच घासले जात असतील , तर सांध्यांवर आघात झाला, तर साध्या मध्ये crystals   जमा होतात.

यामध्ये Serum uric Acid level वाढते . Read more – jalwat chi lakshane.

Chronic duretic therpy – बऱ्याच वर्षापर्यंत पेशंट जर मुत्रल औषधांवर असेल, तरीपण गाऊट होतो.  बिअर चा जास्त  सेवन मुळे असं होतं.

Hereditary – अनुवंशिकता आजोबां पासून  वडिलांना , वडिलांपासून मुलांना हा आजार होतो.. 

गाऊट चे प्रकार । Gout types in marathi ।

Acute gout _ जर पहिल्यांदा हा आजार झाला असेल,  तर त्याला ॲक्युट गाऊट बोलतात.

यामध्ये फक्त एकच सांधा दुखतो. बराच जास्त दुखत असतो. पेशंट बोलतो की एवढे जास्त त्रास मी आयुष्यामध्ये कधीच सहन केलेला नाही.

शक्यतो सकाळी त्रास सुरू होतो. तो चोवीस तासांमध्ये वाढतो. म्हणजे दुखण्याचं प्रमाण  जास्त वाढत जाते. जॉईन joints पूर्णपणे सुजतात . आणि लाल दिसू लागतात . 10 ते 14 दिवसाच्या आत हा रोग आपोआप पूर्णपणे बरा होतो.

Recurant gout_ यामध्ये पहिला अटॅक आल्यावर एक वर्षानंतर सारखा सारखा दुसरा अट्याक येतो.

याचे लक्षण ॲक्युट गाऊट सारखेच असतात. पण त्याची तीव्रता कमी होते . आणि त्यानंतर सहा ते आठ महिन्यात पुन्हा त्रास आणि सूज येते. पण वेळेनुसार त्याची तीव्रता कमी होऊन जाते.

Chronic gout _ acute gout च्या दहा वर्षानंतर chronic gout  होतो. त्यामध्ये हातापायाची बोटे मनगट आणि आणि कोपर यावर Nodules म्हणजे गोठी तयार होतात .

uric acid crystals त्यामुळे त्याचा रंग पांढरा पडला जातो . काही केसेस मध्ये गाठी फुटून त्यामधून पाणी येते.

Diagnosis of gout in marathi

डॉक्टर कसे माहिती करतील कि, हे gout आहे की नाही . जे Nodule म्हणजेच गाठी असतात. त्यामधून Needle घालून आतला मटेरियल काढून घेतला जातो.

हे लॅबमध्ये तपासायला पाठवले जाते. जर त्यामध्ये uric acid & ca + चे crystals असतील तर तो gout आहे.

Serum uric acid level & urin urine acid level  यांची तपासणी केली जाते . त्यामध्ये Blood & urine  uric acid & ca+ crystal पाहिले जातात.

गाऊट मध्ये या सर्वांची लेवल वाढलेली असते.

Gout treatment in marathi । गाऊट वर उपचार ।

Acute Attack मध्ये sever pain & swelling control करण्यासाठी painkillers & steroids दिली जातात.

long-term Management साठी – T. Allopurinol 100_200_300 OD   दिली जाते. ही गोळी 100/200/300 या पॉवर मध्ये येते. ही गोळी रोज एक खायचे असते.

Al T. Zyloric 100 mg best आणि कारगर Treatment आहे. हे Blood uric acid level कमी करतो. ही गोळी बऱ्याच वर्षापर्यंत द्यावी लागते.

Nodules_ gout कमी करण्यासाठी fluid Aspiration & intraarticular steroids injection दिला जातात.

यामध्ये गोठी च्या आत चा मटेरियल पूर्ण drain केला जातो. आणि  त्यामध्ये steroid injection दिला जातो. त्याने gout हळूहळू कमी व्हायला लागतो.

gout in marathi and गाऊट ची लक्षणे आणि उपचार. Methi paratha recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *