Hangover Treatment in marathi

Hangover treatment in marathi

 हँग ओव्हर कसा उतरवायचा – बऱ्याच साऱ्या  लोकांना व्यसन करायची सवय असते. व्यसनासाठी सगळ्यात जास्त दारू चा वापर केला जातो. कोणी देशी पितो ,तर कोणी विदेशी पितो.

जे लोक जास्त दारू पितात ते पूर्णपणे धुंद होऊन जातात . त्यांना दारू पिल्यानंतर खूप त्रास होतो. आणि दिवशी दारू चा Hangover होतो . Hangover Treatment in marathi.

Hangover chi lakshane

म्हणजे डोकं जास्त दुखणे ,जसं आता डोकं फाटून जातय की काय असं दुखतं.  पूर्ण शरीर दुखते ,ॲसिडिटीचा त्रास होतो ,उलटी येते .

तहान जास्त लागते ,चक्कर येते काहीही करायचं मन नाही करत. काही सुद्धा खाऊ वाटत नाही. Read more- shatavari kalp benefits.

हा त्रास विशेष करून पहाटेचा झोपून उठल्यानंतर होतो. काही लोकांमध्ये Hangover संध्याकाळपर्यंत राहत असतो. आणि काही लोकांमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पण राहतो.

जे लोक  कामावर जातात, किंवा ऑफिसात जातात ,तर ते Hangover मुळे व्यवस्थित काम करू शकत नाही . म्हणून हें Hangover उतरणं बराच महत्त्वाचं आहे .

तर हंगोवर hangover पटकन उतरण्यासाठी ट्रीटमेंट आणि घरेलू उपाय सांगणार आहे.

Hangover Treatment in marathi

हंगोवर मध्ये डोके जास्त दुखते, त्यामुळे

T. Disprin / Nicip. या दोन्हीपैकी एक गोळी लगेच घ्यावी. यांनी डोके दुखी लगेच कमी होते.

T. Ondem md _जर उलटी होत असेल तर.  या गोळीने उलटी लगेच थांबते.

हँग ओव्हर उतरवण्यासाठी घरगुती उपाय

असा त्रास झाला तर चहा किंवा कॉफी घ्यावे. त्यामध्ये जास्त शक्कर – साखर घालावी . चहा- कॉफी ने दारू पटकन उतरते.

दारू जास्त पिल्यामुळे, जास्तीत जास्त शरीरातील पाणी आणि शरीरा रातील शुगर लेवल कमी होऊन जाते. म्हणून पाणी जास्त प्यावे ,ज्यूस प्यावे, शरबत द्यावे, नारळ पाणी प्यावे.

एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळावा. त्यामध्ये एक चमचा मध मिळवून हे मिश्रण प्यायला द्यावे. यामुळे लगेच अंगावरची लक्षणे कमी होतात.

पोट भरून जेवायचे. जेवल्यामुळे शहरातील साखरेची लेबल वाढते आणि पेशंटला बरे वाटते.

हँग ओव्हर ची लक्षणे आणि उपचार. Hangover साठी घरगुती उपाय सांगितला आहे. Love cooking ? – Butter chicken recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *