Head lice treatment in marathi

Head lice treatment in marathi

 Head lice treatment in marathi – मुलींच्या डोक्यात उवा होण्याच्या तक्रारी जास्त असतात. बायकांमध्ये पण साधारणत: ही तक्रार बघितली जाते . यामुळे डोक्यात बरेच जास्त खाज होते.

 तुमच्या मधले बरेच सारे लोक घरेलू उपाय , देशी औषध आणि डॉक्टरांना दाखवून कंटाळला असाल . जर उवा आणि लिख जात नसेल , तर तुमच्यासाठी हे आर्टिकल महत्त्वाचे आहे.

Causes of head lice in marathi । उवा आणि लिखा होण्याची कारणे ।

या आर्टिकल मध्ये उवा होण्याची कारणे आणि असा परमनंट डॉक्टरी  उपचार सांगणार आहे. की तुमच्या ऊवा आणि लिखा कायमस्वरूपी संपून जातील.

पहिल्यांदा आम्ही हे बघणार आहोत. की ऊवा काय आहेत? ऊवा लहान आणि बीन पंखाचे कीटक असतात. जे केसांच्या मध्ये राहतात. आणि डोक्याच्या त्वचेपासून रक्त पितात.

 हे एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरतात. हे साधारणतः व्यक्तिगत संपर्क आणि एकामेकाची वस्तू वापर करण्याने पसरतो. Protein for vegetarians in marathi.

केसांमध्ये डॅन्डरफ होणे, जास्त ओईली स्किन हे याचे कारण आहे . काही मुली आणि बायका केसांची सफाई चांगल्याप्रकारे करत नाही. त्यांची केसात जास्त घाण असते. आणि त्यामध्ये लिखा होण्यासाठी जागा मिळते.

Head lice treatment in marathi । Uva ani likha che aushadh ।

आता मी तुम्हाला असं औषध सांगणार , जे उवा आणि लिखांना कायमचे संपून टाकतील. हे ऍलोपॅथिक मेडिसन आहे. जे आम्ही डॉक्टर्स paitiont ना देतो.

  त्या औषधाचं नाव आहे. Permethrin 5%. त्याचा lotion येतो. त्याचे Brand name हे scabiguard, scabic & scabicip हे आहेत. हे लगेच तुम्हाला मेडिकलमध्ये मिळू शकतात.

औषध लावण्याची विधी –

चांगला Antidandruff shampoo ने केस धुणे, ते चांगल्या प्रकारे सुखवावे . त्यानंतर scabiguard lotion पूर्ण केसांना लावावे, त्याला दहा मिनिटे पर्यंत तसेच ठेवा.

दहा मिनिटानंतर त्याला धुवुन घ्या. हे  एक पूर्ण बॉटल केसांना एकाच वेळी लावायची आहे. Love cooking ? Veg pulav recipe in Marathi.

या पूर्ण प्रोसेस मधी डोळे पूर्ण पणे बंद ठेवणे. डोळ्यांमध्ये औषध अजिबात जाऊ न देणे. त्यावर चांगलं लक्ष द्या. त्यानंतर चांगल्या प्रकारे फनी करून ova काढा.

7  दिवसानंतर अजून एकदा असं करणे, हे ऍलोपॅथिक औषध आहे. याचा प्रयोग डॉक्टरांना दाखवले शिवाय आणि त्यांच्या सल्ल्या नुसारच करावा. हे आर्टिकल फक्त तुम्हाला औषधाची माहिती देण्यासाठी बनवला आहे.

 याने ऊवा आणि लिख पूर्णपणे संपून जातील. यानंतर पण तुम्हाला तुमचे केस कायम साफ, स्वच्छ आणि धुतलेले चांगले ठेवायला हवे . म्हणजे नंतर उवा आणि लिखा होणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *