Head pain causes in marathi

Head pain causes in marathi

Head pain causes in marathi – डोके दुखणे ही एक साधारण गोष्ट आहे. ही एक लहान  आजारापासून ते मोठ्या जीवघेण्या आजाराचे लक्षण असू शकते.

आजच्या या आर्टिकल मध्ये, डोके दुखण्याचे कारण कोणकोणते असतात ? ,त्यांची लक्षणे कसे ओळखावे ? की तुम्हाला कोणता आजार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. Headache types in marathi.

headache types in marathi । डोके दुखी चे प्रकार ।

Acute headache , chronic reccurent headache and chronic persistent headache.

head pain causes in marathi । डोकेदुखी ची कारणे ।‌‌‌‌‌‌

acute headache

Acute Headache_ जर डोकं काही तासापूर्वी दुखत असेल , याच्या अगोदर कधी तुमचं डोकं दुखलं नाही आणि सारखं सारखं काही तुमचं डोकं दुखत नसेल. त्याला   acute Headache    बोलतात.

ॲक्युट हेडेक आत्ताच उद्भवलेला नवा रोग म्हणजे डोकेदुखी. Read more – injection sites in marathi.

Common cause_ त्याचं कारण आहे, viral fever, सर्दी ,खोकला ताप .

सर्दी ,खोकला झाल्यानंतर पण डोके दुखणे ,यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर पासून ट्रीटमेंट घ्या .तर लवकर बरे व्हाल . 

जर सर्दी आणि ताप नसेल ,आणि डोकं बरेच जास्त दुखत असेल आणि डोकेदुखी बरोबर उलटी होणे, कमी दिसणे, High b. P, &paralysis असेल तर घाबरण्याचे कारण आहे.

Paralysis म्हणजे लकवा मारने. म्हणजे एका बाजूला हात आणि पायाची ताकद कमी झाली असेल ,तर तुम्हाला लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवावा लागेल.

यामध्ये C. T. Scan   किंवा MRI  काढावा लागेल . म्हणजे कोणतं कारण आहे हे कळेल .

Meningitis ( brain fever) , Brain Hamrarrhage  म्हणजे मस्तिष्क च्या आत रक्तस्त्राव ही जानलेवा आजार पण होऊ शकतो .म्हणून वरील तपासण्या करून घेतल्या पाहिजेत.

chronic recurrent headache

Chronic Headech_ जर डोकं बरेच महिने बऱ्याच वर्षापासून दुखत असेल.‌ आणि मध्ये दहा पंधरा दिवस दुखत नसेल, आणि नंतर थांबून थांबून दुखत असेल ,तर त्याला chronic reccurent Headache असे म्हणतात.

मराठी मध्ये जुनाट डोके दुखी असे म्हणतात. त्याचा फक्त एकच कारण असतो  . तो म्हणजे मायग्रेन.

Migraine यासाठी तुम्हाला   consultant ना दाखवावा लागेल. म्हणजे मोठ्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.

chronic persistent headache ।

Chronic persistent Headech _   डोकेदुखी  बरेच महिने, वर्षापर्यंत असते. सतत continue दुखत राहते.

कधी कमी कधी जास्त दुखते, पण सारखं दुखत राहते याला chronic persistent headache बोलतात .

म्हणजे सतत डोकं दुखत राहणारा जुनाट आजार. त्याची तीन महत्त्वाची कारणे आहेत .

a) sunsites_  ज्यांना Allergic सर्दी, खोकला होतो. त्यामध्ये ही समस्या पाहिलु जाते . sinus 1 प्रकारचा पोकळ Hollow  भाग असतो .

चेहऱ्याची जी हाडे असतात त्यामध्ये पोकळी असते. Sinusहा डोळ्यांच्या आजूबाजू त्या एरिया मध्ये पाहिला जातो . त्यामध्ये सर्दी जमा होते.

या भागाचं इन्फेक्शन होतं त्याला सूज येते आणि त्याला सायनुसायटिस असे म्हणतात. Love cooking – paper dosa recipe marathi.

याची लक्षणे आहेत – डोके दुखायला लागते . डोकं जास्त सकाळी दुखते आणि जसं संध्याकाळ होईल तसं कमी कमी होत जातात. खोकल्यावर शिकल्यावर पुढे वाकल्यावर डोकं जास्त दुखत.

Tention Headech_ जसं नावातच आहे हे जास्त तणावामुळे होतो. हे बरेच कॉमन आहे .

याची लक्षण आहेत – डोकेदुखी रात्री जास्त असते . यामध्ये माथा जास्त दुखतो. आणि माथ्यावर हलक्या हाताने दाबल्यावर पेशंटला चांगलं वाटतं. हा प्रकार स्त्रियांच्या मध्ये जास्त आढळतो.

Eye strain Headech _  यामध्ये डोळ्यांच्या वर   strean म्हणजेच ताण  येण्यामुळे डोकं दुखत असतो .

कम्प्युटर आणि टीव्ही जास्त वेळा पर्यंत बघण्याने, शिलाई करून किंवा पुस्तके जास्त वेळ वाचल्याने पण डोकेदुखी होत असते

डोळ्यांमधून पाणी येत असेल ,तर तुम्हाला लगेच डोळ्यांचा नंबर चेक करावा लागेल. आय स्ट्रेन हेडेक ची लक्षणे आहेत.

यामध्ये त डोळ्याचे नंबर काढून तुम्हाला कायमचा चष्मा घालावा लागेल. तर हे आईस्ट्रेन हेडेक बरे होईल . हा प्रकारलहान मुल आणि यंग पेशंट मध्ये जास्त होतो.

डोळे जर लाल झाले असेल, आणि डोकेदुखी, त्याबरोबर डोळे पण जास्त दुखत असेल . तर ते  glaucoma चे लक्षण आहे . तर तुम्हाला लगेच opthalmalogist म्हणजे डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवावा लागेल.

Glaucoma ही १ इमर्जन्सी सिच्युएशन आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच डॉक्टरांना दाखवावं लागेल.

head pain causes in marathi and डोकेदुखी चे प्रकार आणि डोकेदुखी चे कारणे मराठी मध्ये सांगितली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *