Honey benefits in marathi

Honey benefits in marathi

Honey benefits in marathi – आजचा विषय आहे मध . त्याला आयुर्वेदामध्ये वेगळे स्थान आहे. मध हे  बऱ्याच साऱ्या रोगांवर उपयोगी आहे. फक्त मध हे शुद्ध असायला हवे.

आज आपण बघणार आहोत . की  मध आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचा फायदा पोहोचवतो. कोणकोणते रोग मधाच्या नियमित सेवनामुळे बरे होतात . आणि मधाला घेण्याची योग्य विधी मात्रा सांगणार आहे.

पहिले आपण बघणार आहोत . मध कसा बनतो . त्याचे कन्टेन्ट काय आहेत. Kacchi dabeli recipe in marathi.

मधामध्ये तीन प्रकारची शर्करा म्हणजे शुगर असते. शर्करा चा प्रमाण 75 %  असते. फ्रुक्टोज, ग्लुकोज, आणि सुक्रोज या यातील प्रकारची साखर असते.

 त्याच्या बरोबर Protein, Amino acid,  परागकण, केशर , आयोडीन ,लोह,  तांबे, सोडियम ,कॅल्शियम आणि क्लोरीन, Na+ , ca+ , cl  हे सगळे पोषक तत्व असतात.

जे आपल्या शरीराला फायदा देतात.vit A & vit. B complex पण मधामध्ये असते . यामध्ये Antioxidant पण भरपूर प्रमाणात असतात.

honey benefits in marathi । मधाचे फायदे मराठी ।

आता आपण मधाचे उपयोग बघणार आहोत.

1) जर तुम्हाला  कफ चा त्रास असेल , तुमची प्रकृती कफ प्रकृती आहे. जर तुम्ही सर्दी, खोकला आणि अस्थमा ने परेशान आहात. तर तुम्ही एक चमचा मध रोज घ्या.

 त्यामध्ये चार ते पाच थेंब लिंबू चा रस घाला . आणि त्यामध्ये अर्धा चमचा नारळाचा तेल मिसळा. आणि हे मिश्रण तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी खायला हवे. यामुळे तुम्हाला बराच आराम भेटेल.

2) जर तुम्हाला जास्त अशक्तपणा आहे. बऱ्याच दिवसात वीकनेस जाणवत असेल, तर रोज तुम्हाला एक चमचा मध घ्यायला हवा. त्यामध्ये तीन प्रकारची शुगर असते . ती तुमची अशक्तपणा दूर करते.

3) जर तुम्ही जाड असाल , आणि तुम्हाला सडपातळ व्हायचं असेल, तर रोज एक ग्लास गरम पाणी घ्या. आणि त्यामध्ये एक चमचा मध मिसळा .

त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून रोज सकाळी उपाशी पोटी घेणे. असे तुम्हाला सहा महीने लगातार करायला हवे . याने तुमचा सहा ते आठ किलो वजन कमी होईल . 

4) मध स्किन साठी बेस्ट असते. जर तुम्ही फंक्शन किंवा लग्नात कोणत्याही त्योहार मध्ये जात असाल, तर आर्टिफिशिअल फेस वॉश आणि साबण लावण्या पेक्षा तीन-चार थेंब मधाचे घ्या.

त्यामध्ये तेवढेच पाणी मिसळून या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने पाच मिनिट मालिश करा. आणि त्याला धुऊन टाका. बघा तुमचा चेहरा कसा चमकतो.

5) जर तुम्ही acne म्हणजे फोड्या, मुरमे मुरूम यांनी त्रासलेला असाल. तर त्यावर मध लावणे. आणि त्याला अर्धा तास तसेच ठेवणे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुणे. त्याने मोड्या मुर्म पटकन बरे होतील.

6)  मधामध्ये Antibacterial , & Antiseptic properties आहे. मधाचा pH Acidic असते. म्हणून शुद्ध मध जखमेवर लावतात . कोणतेही  जुनी जखम असेल, तर रोज मध लावण्याने ती काही दिवसात  सुकून जाते.

7) मधाने डायरिया बरा होतो . रिसर्चमध्ये हे पाहिलं गेलं आहे. की लूज मोशन मध्ये जर मध खाल्ला, तर लूज मोशन म्हणजे दस्त लवकर बरे होतात.

मध 🍯 हा पोटासाठी चांगला असतो . यामध्ये  पोटात तयार होणारे गुड बॅक्टेरिया जोरात वाढतात. याने पोट हॅप्पी राहते. आणि पोटाचे आजार होत नाहीत.

honey benefits in marathi – आरोग्यासाठी मधाचे फायदे मराठीमध्ये. Fit alyavar kay karave upay.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *