How to increase oxygen level in marathi

How to increase oxygen level in marathi

How to increase oxygen level in marathi –  आमच्या क्लिनिकमध्ये सगळॆ लोक हेच विचारतात की, डॉक्टर O2 लेवल वाढवण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे ?

काय उपाय केल्याने ऑक्सीजन लेव्हल वाढते ? जे covid-19 पॉझिटिव्ह आहेत किंवा नाहीत या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येतो.  How to look younger in marathi.

  बरेच सार्या लोकांनी Pulse oximeter घरी आणलं आहे आणि ते रोज  O2 level चेक करतात .  जर कमी असेल तर ते लोक टेन्शनमध्ये येतात.

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला  O2 लेवल वाढवण्यासाठी गोळ्या आणि औषध सांगणार आहे. ज्यामुळे चार दिवसातच तुमचा O2  लेवल वाढेल . त्याच बरोबर काही टिप्स आणि घरेलू उपाय पण सांगणार आहे . ज्यामुळे O2 लेवल वाढेल.

पहिल्यांदा बघूया की नॉर्मल O2 level किती आहे . नॉर्मल ऑक्सिजन लेवल 94 पासून 99 पर्यंत आहे . पण मी तुम्हाला हेच सांगणार की , O2 लेवल 96 ते 99 पर्यंतच पाहिजे . 95 पेक्षा  खाली असेल तर टेन्शन ची गोष्ट आहे.

ऑक्सीजन लेवल वाढवण्याचे उपाय । How to increase oxygen level in marathi ।

Liq. Papaya juice_ 2 tsf_ 2 times A day दोन चमचा ज्युस दिवसातून दोन वेळा + Tab. Ferimax XT  रोज एक गोळी सकाळी जेवणानंतर + Limecee 500 mg   एक गोळी रोज सकाळी जेवल्यानंतर .

T. Hupan – D रोज जेवायच्या अगोदर . या गोळ्यांचा कोर्स तुम्ही 14 दिवसांपर्यंत करा. पण तुमचा O2 level चौथ्या दिवशीच वाढलेला दिसू लागेल.

घरातच O2 लेवल वाढवण्यासाठी रोज दोन केळी खाल्ले पाहिजेत. हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे . Lichi लिची चे फळ पण   0 2 लेवल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. पण हे शक्यतो बाजार मध्ये भेटत नाही. जर भेटले तर हे नक्की घ्या.

 जर तुम्ही Home Quarantine असाल तर तुमची रूम पूर्ण ventilated  असायला हवी.  रूम मध्ये हवा चांगल्या प्रकारे खेळती राहावी .

जर तुम्ही रूममध्ये एकटे असाल तर मास्क अजिबात घालू नये . कारण मास्क मुळे o2 लेवेल कमी होतो. Love cooking ? Palak paneer recipe.

रोज पंधरा मिनिट प्राणायाम  करने , कपालभारती , अनु लोम विलोम रोज करणे . यासाठी रामदेव बाबाचे व्हिडिओ बघा.

जसे सांगितले आहे. तसे एक्झॅक्टली करा . यामुळे श्वसन संस्था ला बळ मिळते आणि lungs फुपुस ताकत्वर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *