How to look younger in marathi
How to look younger in marathi – आपण सगळे कायम तरुण राहण्याचे स्वप्न बघतो. पण प्रयत्न बरेच कमी लोक करतात . जसे जसे वय वाढत जाते तसे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो .
आपण वाढत्या वया तुला थांबवू शकत नाही . पण काही उपाय आम्हाला तरुण दिसण्यासाठी ची मदत करू शकतात . आणि आपण तरुण पण राहू शकतो.
तर आजच्या या आर्टिकल मध्ये कायमस्वरूपी तरुण दिसण्याचे उपाय बघूयाा . Read more – monkeypox in marathi.
how to look younger in marathi । तरूण राहण्याचे उपाय ।
कायमस्वरूपी तरुण राहण्यासाठी आम्हाला त्रिसूत्रीचे पालन करायला हवे. पहिला आहे चांगले आणि आरोग्यदायी जेवण, रेगुलर व्यायाम आणि व्यसना पासून लांब राहणे.
जेवणामध्ये नेहमी फळ आणि हिरवी भाजीपाल्यांचा जास्त वापर करायला हवा. रोज सकाळी तुम्हाला कोणताही एक फळ खायला हवे.
जेवणामध्ये salads चा जास्तीत जास्त वापर करणे. ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू ,बदाम , पिस्ता पण तुम्हाला रोज थोडे थोडे करून घ्यायलाच हवे .
मसालेदार आणि तळलेले तर तुम्हाला पूर्णपणे बंद करायला हवे. जंक फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर , वडापाव , भजी दोन किंवा तीन महिन्यांमध्ये एकच वेळा खायला हवे .
नेहमी तरुण राहण्यासाठी रोज 45 min Exercise करायलाच हवी. असे तुम्हाला आठवड्यामध्ये पाच दिवस तरी करायला पाहिजे. तुम्ही gym , weight lifting , Running , Walking , cycling करू शकता.
कोणतेही व्यसन असो ते तुम्हाला कायम स्वरूपी सोडायलाच हवे . Smoking , ड्रिंकिंग मिश्री , तंबाखू आम्हाला पूर्णपणे सोडायला हवे.
तेव्हाच तुम्ही हेल्दी रहाल आणि तरुण दिसाल. तरुण राहण्यासाठी टेन्शन पासून तुम्हाला बरेच लांब राहायला हवे . जसे की घरचं टेन्शन, कामाचं टेन्शन तुम्ही कायम स्वरूपी घेणे बंद करा.
टेन्शन पासून लांब राहण्यासाठी तुम्हाला रोज प्राणायाम , योगा तुम्ही करू शकता. TV किंवा गानं आपण गाऊ शकतो आणि म्युझिक पण ऐकू शकता.
स्कीन हेल्दी राहण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसात दोन ते तीन लिटर आणि उकाड्यात चार किंवा पाच लिटर पाणी पिणे. याने तुमच्या चेहऱ्यावर येणारे सुरकुत्या पडणार नाही .
कायम तरुण राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक औषध आहे त्याचा नाव आहे अश्वगंधा. अर्धा चमचा अश्वगंधा पावडर एक कप दुधातून उकळून रोज पीने . याने तुम्ही चुस्ती स्फूर्ती अनुभव कराल. आणि तुम्ही तरूण रहाल.
love cooking ? Anda curry recipe in Marathi.