How to save from electric shock in marathi

How to save from electric shock in marathi

 How to save from electric shock in marathi – आपण रोज न्यूज ऐकत असतो, की इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे एकाचा मृत्यू झाला .

उद्या shock मुळे दोन लोक जखमी झाले. वर्षात बरेच लोक इलेक्ट्रिक Shock लागल्यामुळे आपला जीव गमावतात.

Shock लागल्यानंतर Cardiac Arrest होऊन जातो. म्हणजे हृदय बंद पडते. आणि यामुळे त्या व्यक्तीचा जीव जातो.

शॉक लागल्यानंतर त्या व्यक्तीचा जीव आपण वाचू शकतो फक्त आपल्याला त्यावेळी काय करायचं हे माहीत पाहिजे. Read more – infertility causes in females in marathi.

तुमच्यासमोर जर कुणाला शॉक लागत असेल, तर त्याला वाचवण्यासाठी तुम्ही कोण कोणते उपाय करू शकता हे आपण बघूया. करंट लागल्यावर काय करावे?

How to save from electric shock in marathi । शॉप लागल्यावर काय करावे ।

शॉक लागलेली व्यक्ती आत्ता पण वायरच्या संपर्क मध्ये असेल, तर तुम्ही त्याला हात अजिबात लावू नये . सगळ्यात पहिले मेन स्विच बंद करणे . आणि त्यानंतर त्या व्यक्ती ला हात  लावणे.

जर तुम्हाला माहिती नसेल,  की मेन स्विच कुठे आहे. तर काठी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूने त्या व्यक्तीला त्या वायर पासून लांब करणे. जर तुमच्याजवळ दोरी असेल, तर त्याने पण तुम्ही त्या व्यक्तीला इलेक्ट्रिसिटी पासून लांब करू शकता.

जर त्या व्यक्ती चा श्वास चालू असेल , सगळं व्यवस्थित असेल, तर त्याला जमिनीवर झोपवावे. त्याला left lateral position लिफ्ट लेटराल पोझिशन द्यावे .

म्हणजे त्याला डाव्या कुशीवर डाव्या बाजूला तोंड करून झोपवावे. आणि थोड्यावेळाने त्या व्यक्तीला फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे . 

जर त्या व्यक्तीचा श्वास चालत नसेल, तर समजा की तो काही मिनिटातच मरणार आहे. पण तुम्ही त्याचा जीव वाचू शकता.

त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्ती ला सी पी आर द्यायला हवा. सी पी आर म्हणजे cardio- pulmonary- Resuscitation. 

C P R _ देण्यासाठी त्या व्यक्तीला खाली जमिनीवर झोपवावे. जिथे पण झोपवणार आहात , तिथे खालची बाजू हार्ड असायला हवी . त्याचा तोंड वर आकाशाकडे असायला हवे. तुम्ही पेशंटच्या राइट साईडला गुडघ्यावर उभे राहणे.

आपले दोन्ही हात एकत्र करा . आणि दोन्ही हात पेशंटच्या छातीवर  मधोमध ठेवणे. आणि जोरजोरात छातीला वरून खाली दाबणे . असं तुम्हाला नॉनस्टॉप एक मिनिट पर्यंत करायला हवे.

त्यानंतर 10 सेकंदाचा ब्रेक घेणे आणि पुन्हा मिनिटभर छातीवर जोरात सलग दाबणेआणि सीपीआर देणे .

तीन वेळा वेळा तुम्हाला एक मिनिटाचा सीपीआर द्यायचा आहे. जर व्यक्ती तीन मिनिटात जिवंत झाली नाही. तर तो प्रयत्न बंद करणे . कारण ती व्यक्ती जिवंत होणार नाही.

पहिले तोंडातून श्वास दिला जात होता. पण आता शास्त्रज्ञांनी हे पाहिलं आहे. की त्याचा कोणताही खास उपयोग होत नाही. फक्त छातीवर जोरात दाबल्याने काम होऊन जाईल . 

जिवंत झालेल्या व्यक्तीला तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केली पाहिजे. त्याचा जीव वाचू शकतो. आणि तुम्हाला एक जीव वाचल्याचे समाधान सुद्धा मिळेल.

How to save from electric shock in marathi.and शॉक लागल्यावर काय करावे. Vada pav recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *