Hyperhidrosis in Marathi

Hyperhidrosis in Marathi

 Hyperhidrosis in marathi म्हणजे हात आणि पायांवर घाम येणे. काही ,लोक याला सर्दी होणे पण बोलतात . हात आणि पाय यामध्ये जास्त घाम येणे. यामुळे लोकांमध्ये बरीच परेशानी निर्माण होते.

शक्यतो ऑफिस वर्कर  लोक ज्यांचा काम लिहिणे असते . अशा लोकांना या आजाराचा खूप तोटा होतो.

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला हाता पायांवरील घाम येण्याचे कारण, ( excessive sweating) याचे घरेलू उपचार, आणि ट्रीटमेंट सांगणार आहे.

हे कोणत्याही ऋतूमध्ये पाहिले जाते. म्हणजे हातापायावर सर्दी सर्व ऋतूमध्ये होते फक्त उन्हाळ्यामध्ये जास्त होते एवढेच.

Causes of hyperhidrosis in Marathi

& Heat & Exercise ने कोणताही घेणंं देणं नाहीय. एक कधीही आणि केव्हाही होतं. फक्त टेन्शन घेतल्यानंतर हे जास्त प्रमाणात होतात.

Tention _ जेव्हा माणूस जास्त परेशान आणि टेन्शन मध्ये राहतो, तेव्हा घाम जास्त घाम येतो. Ashwagandha in marathi.

Heridatory _ हे आजार कुटुंबात पाहिले जाते. म्हणजेच एकाच कुटुंबांमध्ये खूप जणांना हा त्रास जाणवतो . वडिलांकडून मुलाला मुलाकडून नातवाला असं.

Cat Deficiency हे यामागचं मुख्य कारण आहे. Treatment_  T – Ostocalcium I B D x 2 months . ही गोळी त्याच्या गोळ्यांच्या बरोबर घ्यावे.

हाता पायाला घाम येणे उपचार । Treatment of excessive sweating over palms and soles in marathi ।

एक ग्लास गरम पाणी घ्या , हे पाणी एका पातेल्यामध्ये घ्या. त्यामध्ये एक चमचा मीठ घाला ,त्या पाण्यामध्ये आपले हात आणि पाय पाच मिनिटे पर्यंत भिजवून ठेवा . तुम्ही मिठा शिवाय kmno4 पोटॅशियम परमॅग्नेट चा वापर करू शकता.

Kmno4 हे चार-पाच क्रिस्टल गरम पाणी मध्ये घालून, त्या पाण्यामध्ये पण पाच मिनिट हात आणि पाय भिजवून ठेवा.

नंतर हात आणि पाय टॉवेलने पूर्णपणे पुसून घ्या, आणि त्यावर भरपूर मात्रेमध्ये पावडर लावा.

टेन्शन वाले पेशंट डॉक्टर पासून टेन्शन कमी करण्याचे गोळ्या घ्या. टेन्शन कमी झाल्यानंतर हाता पायाची सर्दी सुद्धा आपोआप कमी होईल.

हाता पायाला घाम येणे यावर घरगुती उपाय

canvas आणि कापडाचे शूज चा वापर करा. Formal ( Black shoes) plastic shoes  यांचा वापर करू नये.

Cotton_  सॉक्स चा वापर करा. टेरिकॉट Synthetic socks  यांचा वापर करू नये. Love cooking ? Matar paneer dhaba style

surgical treatment for hyperhidrosis

Surgery _ जर वरच्या कोणत्याही ट्रीटमेंट ने किंवा उपाय ने काही फरक नाही पडला , आणि Sweating यामुळे जगणे अशक्य झाले आहे .कोणतेही काम करणे अशक्य झाले आहे , तर सर्जरी ही सगळ्यात लास्ट उपाय आहे.

cervical sympathectomy in marathi

या सर्जरी च नाव आहे – Cervical Sympathecfomy. यामध्ये  Sweat बनवणारे glands म्हणजे ग्रंथी असतात. त्यांना सप्लाय करणाऱ्या nerves असतात , त्या काढल्या जातात. म्हणजे सर्दी निर्माणच होत नाही.

injection botulinum toxin

injection botulinum toxin – हे इंजेक्शन तळ पाया मध्ये तळ हातामध्ये किंवा काखेमध्ये जिथे जिथे सर्दी जास्त होती तिथे तिथे दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *