Jevtana pani pyave ka

Jevtana pani pyave ka

 Jevtana pani pyave ka – बऱ्याच साऱ्या लोकांच्या मनात हे प्रश्न येतो. की जेवताना पाणी प्यायला हवे का नाही. सारे लोक हे बोलतात कि जेवताना पाणी पिऊ नये . हे आरोग्यासाठी ठीक नाही. यामुळे अपचनाची तक्रार होते.

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला जेवताना पाणी पिण्याने काय हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. आणि पाणी प्यायला हवे की नाही हे सांगणार आहे. तसेच ते किती मात्रेमध्ये घ्यावे.

jevtana pani pyave ka । Should we drink water while eating ।

लोक बोलतात की जेवताना पाणी पिण्याने अपचन होते. ही गोष्ट खरी आहे. की पाणी सॉलिड मटेरियल च्या अगोदर  पोटातून  आतड्यांमध्ये निघून जाते.

जेवण पाचन होण्यामध्ये चार तास लागते . आणि पाणी पोटातुन दहा मिनिटातच बाहेर येते. यावर बरेच सारे स्टडी झालेले आहेत.

सगळ्या स्टडीज मध्ये असं सिद्ध झालं नाही. की पाणि जेवणाला पोटातून लवकर बाहेर काढून  टाकते. Read more – chikungunya in marathi।

पाणी आपोआप पोटातून बाहेर निघून जाते. जेवणाला पोटातून बाहेर काढत नाही. याचा अर्थ आहे की पाणी डायजेशन चा स्पीड ला वाढवत नाही.

थोडं पाणी जरी पिले तरी जेव्हा जेवणाचे पाचन व्यवस्थित होते आणि पचनावर याचा परिणाम होत नाही.

जेवताना पाणी पिणे चांगले का वाईट । जेवताना पाणी प्यावे का ।

याचा सार हाच आहे . की जर तुम्ही जेवताना थोडं थोडं पाणी पिला तरी पण तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. Love cooking ? – methi paratha recipe in Marathi.

याने तुम्हाला ऍसिडिटी, , Indigesion ,  पोट फुगणे,  Gases असा कोणताही आजार होणार नाही . त्यामुळे तुम्ही थोडा थोडं पाणी प्यावे.

बराच वेळी  जास्त पाणी पिऊ नये. जास्त पाणी पिण्याने प्रॉब्लेम येऊ शकते. सारखं सारखं आणि खूप जास्त पाणी पिऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *