Kestod var upay in Marathi

Kestod var upay in marathi

 Furuncle _म्हणजे फोड येणे. काही लोक त्याला करट येणे म्हणतात किंवा काही लोक केस्तोडा असे म्हणतात. हा बराच असा त्रास दायक रोग असतो. हा तीन चार दिवसापासून दहा-बारा दिवसापर्यंत राहत असतो.

यामध्ये पूर्णपणे सूज आलेली असते , करट झालेला भाग बराच जास्त दुखत असतो, आणि तो पूर्ण भाग लाल झालेला असतो. जेव्हा तो पिकून जातो ,तर त्याच्या मधून पस म्हणजे पू येतो.

Furuncle in marathi_ म्हणजे करट आणि केस्तोड याच्याबद्दल काही चुकीची माहिती आहे, त्याला पूर्णपणे लांब करणे बरेच महत्त्वाचे आहे .तर आजच्या आर्टिकल मध्ये केस तोड करट हे कसे येतात. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

त्यांची होम रेमेडीज त्याची ट्रीटमेंट करट केस तोड कमी करण्यासाठी काय करायला हवे ,काय करायला नको, हे  सविस्तर पणे सांगणार आहोत. Kestod var upay in Marathi.

करट म्हणजे काय । what is furuncle in marathi ।

हे एक bacterial infection aahe. मुख्यत्वेकरून Hair root infection आहे. ,म्हणजे की केसांच्या मुळांच्या आत होणारा इन्फेक्शन आहे.

हे जास्तीत जास्त चेहरा , मान ,खांदा आणि पाठीच्या मागे उठत असतो. हे जर लहान असेल, तर होम रेमेडीज  म्हणजे घरगुती उपाय याने ठीक होऊ शकतो. त्याच्यासाठी सात किंवा आठ दिवस लागतात.

kestod var upay in Marathi ।‌‌ karat var gharguti upay ।‌‌

त्याच्यासाठी पहिली होम रेमेडी आहे – hot compress याचा अर्थ आहे ,कोणत्याही गरम वस्तूने केस तोड याला शेक देणे. त्याच्यासाठी तुम्ही कॉटन कपडा तव्यावर गरम करून पंधरा ते वीस मिनिट पर्यंत शेक घ्यावा. हे तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा करायला हवे.

दुसरा आहे turmeric powder_ म्हणजे हळद पावडर गरम पाण्यामध्ये  भिजवून त्याचा लेप करट केस तोड वर लावावा, हे पण दिवसातून दोन ते तीन वेळा करायला हवं. 

Nim oil_ लिंबाच्या  पानाचा तेल . हे antibiotic and antiseptic असतो . कडू लिंबाचे तेल दिवसातून तीन ते चार वेळा लावले तर करट केस्तोड लवकरात लवकर बरा होतो . 

Green tea_ करून त्याचा शेक देऊ शकता . एक cotton green टी मध्ये भिजवून लावू शकता. Read more- green tea pinyache fayde.

केस्तोड झाल्यावर घ्यावयाची काळजी । precautions in furuncle ।

आता मी तुम्हाला करट झाल्यावर घ्यायचे प्रिकॉशन सांगणार आहे. पहिल्यांदा तर तुम्ही त्याला स्वतःहून दाबू नये, किंवा pilu नये,  त्याच्यातून पू काढायचा प्रयत्न पण करू नये . 

यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते , त्यामुळे यावर  स्वच्छ गरम कापड ठेवून द्या . स्वच्छ गरम कपड्याने त्याचे ड्रेसिंग करा. पू आपोआप निघून जाण्या ची वेळ बघणे, रोज कापड बदला आणि चांगल्या पद्धतीने ड्रेसिंग करा.

allopathic treatment of furuncle in marathi

जर फोड बराच मोठा असेल, तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवावा लागेल . ते तुमच्यासाठी पाच ते सात दिवसाचा antibiotic चा कोर्स देतील .

त्याच्यामध्ये जर दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग करायला लागते ,जर करट बराच मोठा असेल, आणि ते आपोआप फुटत नसेल, तर डॉक्टर त्याच्यामध्ये इंजेक्शन देऊन pus drean करतात. त्याला incision and drainage असे म्हणतात.

ही एक छोटीशी procedure असते .त्याच्यामध्ये मध्ये छोटासा hole देऊन पस पूर्णपणे   पिळुन घेतात.  त्याच्यानंतर दहा-पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला डॉक्टरांन  कडे dressing करायला लागू शकते.

तर याचा सार हेच आहे की छोटे करट केस तोड तुम्ही article मध्ये सांगितलेले, घरेलू उपाय करून बरे करू शकता .मिडीयम आणि मोठे करट यासाठी डॉक्टरांना दाखवावे लागेल.

ते जे antibiotics देखील त्याचा कोर्स पूर्ण करा .आणि दर दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग केले पाहिजे, जोपर्यंत जखम  होत नाही तोपर्यंत.

kes tod var upay in Marathi and करट वर उपचार स्वागत तोडकर सांगितलं आहे. Read more- anda masala recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *