Kod var upay

Kod var upay

  Kod var upay – आज आपण  विटिलिगो च्या बद्दल बोलणार आहोत . विटिलगो म्हणजे पांढरे डाग . तुम्ही खूप लोकांच्या अंगावर चेहऱ्यावर तोंडावर पांढरे डाग चट्टे असलेलं बघितलं असेल.

पांढऱ्या डागाचा सोशल सामाजिक भीती खूपच जास्त आहे.हे पांढरे डाग वाल्या ना समाजामध्ये खुल्या मनाने जगता येत नाही. समाज त्यांना आपलंसं करत नाही. How to increase oxygen levels in marathi.

तर आजच्या आर्टिकल मध्ये आपण पांढरे डाग चे कारण बघणार आहोत आणि पांढरे डाग यावर उपचार. त्याच बरोबर पांढऱ्या डागांच्या बद्दल ज्या समाजात अफवा पसरलेल्या आहेत त्यांचे निराकरण करणार आहोत.

कोड कुठे कुठे येतो

पांढरे डाग शक्यतो चेहरा, डोळे आणि ओठ यांच्या आजूबाजूच्या एरिया वर येतात.   बोटे , हात , कोपर, जांघ आणि डोक्यावर पाहिले जातात. 

यामध्ये काय होतं की त्वचेचा कलर तयार करणारे  cells म्हणजे  पेशी ज्या असतात त्या मृत्युमुखी पडतात. Melanocyte dead होतात. त्यांची संख्या कमी होऊन जाते.

Melanocytes Melanin तयार करतात . Melanin हे त्वचेला त्वचेचा कलर देतात . Melanocytes जर  कमी होऊन जातील तर Melanin कोठून तयार होतील . आणि  Melanin च्या कमीने त्वचेवर पांढरे डाग येतात.

 पांढरे डाग येण्याची कारणे । Causes of vitiligo in marathi ।‌

Melanocytes viral infection ने  कमी होतात. हा 1 Autoimmune डिसीज आहे . याचा अर्थ पेशंट च्या स्वतःचे शरीर स्वतः च्या melanocytes च्या विरुद्ध Antibodies  तयार करते आणि त्या सेल्स ला मारून टाकते.

Heavy sun exposure, sunburn, chemical burn, तसेच chemical च्या संपर्का मध्ये येण्याने असं होऊ शकतं.

केमिकल फॅक्टरी मध्ये काम करणारे लोक , तान- तनाव, स्ट्रेस यामुळे पण हे होतं . एक्सीडेंट , मोठी injury च्या नंतर पण पांढरे डाग येतात.

Kod var upay

जर पांढरे डाग लहान –  लहान आसतील आणि एक दोनच असतील तर लवकर ट्रीटमेंट केली पाहिजे. लवकरात लवकर तुम्हाला त्वचारोग तज्ञ ला दाखवून घेतलं पाहिजे.

treatment करण्याने ते चार ते सहा  महिन्यात कोड कमी होईल. न चुकता ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर थोडेच असलेले डाग कमी होऊ शकतात . Love cooking ? Palak paneer recipe in marathi.

 पण बरेच सारे डाग पुर्ण शरीरावर असतील आणि बऱ्याच वर्षांपासून असतील तर त्यांचं बरे होणे  शक्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *