Liver cirrhosis in marathi

Liver cirrhosis in marathi

 Liver cirrhosis in marathi – आपल्या शरीरामध्ये लिवर बराच महत्वपूर्ण ऑर्गन आहे . जसे हृदय ,मस्तिष्क आणि किडनी. Liver हे आपल्या पोटाच्या वरती राइट साइड मध्ये स्थित असते . उजव्या बाजूच्या कड्याच्या खाली वसलेला असतो.

ज्याप्रमाणे आर ओ वॉटर प्युरिफायर दूषित पाण्याचा स्वच्छ करून देतो. त्याच प्रमाणे आमचा liver  शरीरातली सगळी घाण आणि विषारी पदार्थ यांचा फिल्टर करून शरीर स्वस्थ बनवतो.

Liver पाचन क्रिया साठी पण महत्त्वपूर्ण आहे . लिव्हर मध्ये आलेली लहानात लहान खराबी आमच्या पूर्ण शरीराची कार्यप्रणाली खराब करते . आमचा पूर्ण शरीर लिव्हर वर निर्भर असतो. बरेच गंभीर समस्या आणि आजार जन्म देतात.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे । liver failure symptoms in marathi ।

ही लक्षणेे इतके साधारण असतात की, बरेचसे लोक त्या लक्षणांना नजर अंदाज करतात . त्यांच्या लक्षात पण येत नाही , ह्या सगळ्या त लिव्हरची खराबी असू शकते . 

तर आजच्या आर्टिकल मध्ये आपण तुम्हाला लिव्हर खराब होण्याचे कारण आणि लक्षणे सांगणार आहोत.

Causes of liver cirrhosis in marathi । लिव्हर ला सूज का येते।

इन्फेक्शन _ हे viral पण होऊ शकतो आणि बॅक्टेरियल. पण viral infection याच्या मध्ये सगळ्यात कॉमन आहे .पीलिया म्हणजेच हिपॅटायटीस , hepatitis  याचे तीन प्रकार आहे. Hepatitis A , B & c. यातील hepatitis c सगळ्यात खतरनाक आहे. 

Autoimmune hepatitis_आपला इम्युनिटी सिस्टम चुकीने आपल्याच लिव्हर वर अटॅक करते . आपल्या लिव्हरला  foreign body समजते आणि लिव्हर सेल्स डॅमेज करतो. Read more – jaundice hindi.

लिव्हर कॅन्सर _लिव्हर कॅन्सर झाल्यामुळे ही lever काम करायचा बंद करतो. अल्कोहोलच्या जास्त सेवन मुळे लिव्हर फेल होतो. रोज दारू प्यायल्याने liver खराब  होतो. जास्त तळलेलं जेवण ,फास्टफूड खाण्याने ,जास्त तेल ,तूप आणि मसाल्याचे वापर करण्याने लिव्हर फेल होत .

जी माणसं टॅटू लावतात , किंवा ड्रग ॲडिक्ट एका सुईने जास्तीत जास्त लोक ड्रग घेतात. इंडस्ट्रीयल केमिकल्स आणि टॉक्सिन ने ही लिव्हर खराब होते. कोळशाच्या खाणीत काम करणारे लोक, पेंट्स ,केमिकल कंपनीचे वर्कर यांना लिव्हर खराबी चा त्रास होतो.

Symptoms of liver cirrhosis in marathi ।

पहिलं आणि सुरुवातीचे लक्षण आहे . डोळे आणि त्वचेचा पिवळेपणा ही कावीळ ची लक्षणे आहेत . जास्त लिव्हर खराब झालेला असेल ,तर लघवी आणि शौचाला पिवळ होतं, अचानक पणे अपचनाची समस्या होणे ,गॅस होणे ,पोट फुगणे आणि करपट ढेकर येणे. ही सर्व सुरुवातीची लक्षणे आहेत.

सारखे पोटात दुखणे, right side पोटाच्या वरच्या बाजूला दुखते जिथं लिव्हर आहे. 

जर जास्त लिव्हर खराब असेल, तर पोटात जळजळते आणि सारखी सारखी उलटी होते . काही खाल्लं तरी पोटात थांबत नाही ,उलटी ने बाहेर पडतं . लूज मोशन ह शौचाला सारखं जायला लागतं ,शौचाला पातळ होतं आणि जर आठवड्याला आपलं पोट खराब होत असतो.

पायावर सूज येते ,दोन्ही पाय सुजतात, जास्त करून गुडघ्या खालचा भाग . शौचाला पांढरा होणे ,लाल कलरची होणे नाहीतर काळा कलरची होणे.

पायांवर सूज येणे व शौचाचा कलर बदलणे बदलणे ,दोन्हीपण महत्त्वपूर्ण आहे. लिव्हर failure मध्ये पाहिले जाणारे लक्षण आहे . Andial table marathi.

लिवर खराब होणे यावर भूक नाही लागत ,आणि काही खायची इच्छा नसते . हे जर दोन महिने पेक्षा जास्त राहिले लिवर फंक्शन टेस्ट करून घ्या .

जास्त थकावट अशक्तपणा येते, काही सुद्धा करायचं मन नाही लागत. जास्त झोप येणे ,पूर्ण शरीरावर खाज होते ,नंतर त्वचा लाल होणे.

लिव्हर जर जास्त खराब झाला असेल ,तर त्याचा परिणाम ब्रेन वर पण पडतो. पेशंटला मेंटल कन्फ्युजन होते . काहीही त्यांच्या लक्षात येत नाही आणि बरेच जास्त झाल्या तर कोमामध्ये जाऊ शकतो .पेशंट बेशुद्ध होतो . 

liver cirrhosis in marathi – लिव्हर खराब होण्याची कारणे explained in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *