Low immunity symptoms in marathi

Low immunity symptoms in marathi

Aaj March 2023 आहे आणि हा चौथा वर्षे चालू आहे कोरोना आपल्या इथे आहे . तीन वर्षानंतर सुद्धा हा कोरोना जायचं नाव घेत नाही आणि भारतात त्याचे पेशंट पुन्हा पाहिले जातात.

कोरोना च्या सोबत H3N2 ने सुद्धा टेन्शन वाढलं आहे आणि आता हे असंच चालेल . कोरोना गेल्यानंतर दुसरा वायरस येईल तो जात नाही तोपर्यंत तिसरा वायरस ,

येणार मग चौथा मग पाचवा हे असंच चालू राहणार हे आजार आपल्याला समाधानकारक जगू देणार नाही .

आपण या आजारांपासून जास्त लांब राहु शकत नाही. आम्हाला माहित असावे आपणाला या बॅक्टेरिया आणि वायरस चा सामना करायलाच हवा.

लॉकडाऊन त्याचा सोल्युशन नाही. तर तुमच्या मनात हे प्रश्न येत असेल की शेवटी याचा सोल्युशन काय आहे ?

याचा 1 100% सोल्युशन आहे , हे इम्युनिटी वाढवणे . आपण सगळ्या आजारांवर अटॅक करू शकता, जेव्हा आमची इम्युनिटी सिस्टम चांगली असेल.

जेव्हा आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करेल तर आपण कोरोना काय तर कोणत्याही आजारांपासून लढू शकतो .

पण पण तुम्हाला सगळ्यात पहिले हे माहिती असायला हवे की आपली इम्युनिटी अशक्त आहे का ?

shirshasana in marathi

low immunity symptoms in marathi । रोगप्रतिकारक क्षमता कमी असण्याची लक्षणे ।

जर अशक्त असेल तर इम्युनिटी वाढवण्यासाठी विचार करायला हवे . तर आपण हे बघूया की अशक्त इम्युनिटी चे लक्षण कोणकोणते आहेत ?

इम्युनिटी कमी असण्याची लक्षणे –

1__ सारखे सारखे आजारी पडणे – अशक्त इम्युनिटी वाला माणूस सारखा सारखा आजार पडतो. त्याला नेहमी कोणता ना कोणता तरी आजार असतो .

2__ अशक्त असल्यासारखा वाटणे . जर तुम्हाला कोणतेही काम करायचा उत्साह नसेल. तुम्ही फ्रेशनेस ची अनुभव न करता आणि आळशी सारखं पडत असाल तर समजा तुमची इम्युनिटी विक आहे .

3__ जास्त भूक न लागणे जर तुम्हाला जेवायची इच्छाच नसेल जेवण कितीही छान आणि स्वादिष्ट असेल तरीही तुमचा मन होत नसेल भूक अजिबात लागत नसेल

4__ झोप न येणे – काही लोकांचा आणि झोपेचा 36 चा आकडा असतो. ते पूर्ण रात्र दोन किंवा तीन तास झोपतात आणि रात्रभर ह्या बाजूने त्या बाजूला करत राहतात .

5__ कॉन्स्टिपेशन – सारखं सारखं अपचनची समस्या होणे. टॉयलेटला साफ न होणे. जास्त तयार होणे पोट फुलने. हेलो इम्युनिटी चे लक्षण आहे .

6__ जखम लवकर बरी न होणे – डायबेटिस म्हणजे शुगर . च्या पेशंट मध्ये जखम झाली तर लवकर भरत नाही आणि शुगर होण्याने इम्युनिटी लो होते.

पुढच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला इम्युनिटी वाढवण्याचे उपाय सांगणार आहे. Low immunity symptoms in marathi. Palak kadhi recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *