Malaria vaccine in marathi

Malaria vaccine in marathi

25 पंचवीस एप्रिल हा दिवस world malaria day मलेरिया म्हणून साजरा केला जातो . मलेरिया बद्दल खूप लोकांना माहिती आहे. मलेरिया बद्दल जनमानसामध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मलेरिया काय आहे ? मलेरिया एक डासांपासून पसरणारी जीवघेणी बिमारी आहे.  

मलेरियामुळे दर वर्षी पूर्ण जगामध्ये साडेतीन लाख लोकांचा जीव जातो . दरवर्षी जगामध्ये साधारणता साडेचार कोटी लोकांना मलेरिया होतो . याबद्दल जर लोकांना पूर्ण माहिती झाली ,तर त्याच्या पासून होणारे मृत्यू आपण वाचू शकतो . यासाठी हा world maleriya dayसाजरा केला जातो.

मलेरिया बद्दल खूप महत्वाची बातमी आलेली आहे. ती आहे शास्त्रज्ञांनी मलेरियाची च्या विरोधात लस शोधून काढली आहे . आफ्रिकेतील मालावी या देशांमध्ये ही लस लहान मुलांना द्यायला सुरुवात झाली आहे . तर बघूया पूर्ण न्यूज काय आहे. Read this post in hindi.

malaria vaccine in marathi । मलेरिया ची लस मराठी।

जगातील पहिली मलेरिया वॅक्सिंग मंगळवारी दिनांक 23 एप्रिल 2020 पासून द्यायला सुरुवात झालेली आहे . देशाचे नाव आहे malavi . मालावी या आफ्रिकन कंट्री मध्ये मलेरिया व्हॅक्सिन हे रुटीन व्हॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये समाविष्ट केले आहे .

याचा अर्थ की जसं पोलिओ vaccine , BCG , penta vaccine लहान मुलांना रेगुलर देतात . तसं जन्मापासूनच हीलस द्यायला सुरुवात झालेली आहे.

या लसीचे टोटल चार डोस आहेत . जन्मानंतर एक तीन महिन्यानंतर ,एक सहा महिन्यानंतर एक आणि नऊ महिन्यानंतर .

आता थोड्या दिवसात ही लस घाणा आणि केनिया या देशांमध्ये पण दिली जाणार आहे . या लसी वर तीस वर्षापासून काम चालू होतं . ह्या लसीचा प्रकार आहे आर टी एस एस RTSS vaccine.

याची trial 7देशांमध्ये केले गेलेले आहेत. आत्तापर्यंत ते 15 हजार पेक्षा जास्त मुलांना दिला गेला आहे. हि लस सेफ आहे. Read more- beer benefits in marathi.

या लसीचा सक्सेस रेट आहे 39% सेफ आहे . ही लस 100% इफेक्टीव नाही. पण मलेरिया ने होणारे मृत्यू लक्षात घेतले . तर जेवढे जास्त मृत्यू वाचू शकतो लसी मुळे हे महत्त्वाचा असल्यामुळे त्याला मान्यता मिळाली आहे. जास्तीत जास्त प्राण वाचवणे महत्वाचे आहे.

मलेरिया ची लस – malaria vaccine in marathi explained in detail..,🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *