Monkeypox in marathi

Monkeypox in marathi

Monkeypox in marathi – आत्ता आत्ता तर आपण covid-19 पासून वाचलो आहोत . आपली अर्थव्यवस्था तर आत्ताच कुठे लाईन वर येऊ लागली होती. आता तर सगळे चांगले होत आहे असं दिसत होते.

तेवढ्यात एका नवीन आजाराने दस्तक दिली आहे . त्या आजाराचे नाव आहे Monkey pox 🐒 . Read more – appendix in marathi.

अमेरिकेत आत्ता या आजाराचा पहिला पेशंट पाहिला गेला आहे आणि हे पूर्ण जगात पसरण्याचा धोका आहे . नॉर्थ अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा याचे पेशंट आढळले आहेत.

तर मंकी बॉक्स खरं तर काय आहे आणि यापासून आपण कसं वाचू शकतो. मंकीपाॅक्स ची लक्षण कोण कोणती आहेत आणि शेवटी मंकीपाॅक्स ची ट्रीटमेंट बघणार आहोत.

मंकीपॉक्स काय आहे ?

मंकीपाॅक्स एक वायरल डिसीज आहे हे मंकी पॉक्स वायरस ने पसरतो हे आजार सगळ्यात पहिल्यांदा माकडांमध्ये पाहिला गेला म्हणून त्याला मंकी पॉक्स असे बोलतात .

हे आजार जनावरांमध्ये पण पाहिला जातो आणि माणसांमध्ये पण आहे. हा आजार जनावरांपासून माणसांमध्ये पण पसरू शकतो आणि माणसापासून माणसां पर्यंत सुद्धा पसरू शकतो .

मंकीपाॅक्स कसा पसरतो ?

हे आजारापासून पीडित असलेल्या कोणत्याही जनावराच्या संपर्कामध्ये आपण येतो तेव्हा होतो, जनावर आपल्याला चावतो , नखे मारतो, आमच्या बरोबर खेळतो बऱ्याच वेळा पर्यंत तेव्हा हा आजार होऊ शकतो.

या आजाराने ग्रासलेला मनुष्य जर आपल्या संपर्कात आला तर , आपण त्याच्या सोबत फिरतो – उठतो – बसतो. तसेच तो पेशंट जर आपल्या समोर खोकला आणि शिंकला तर आम्हाला सुद्धा मंकी pox हा आजार होऊ शकतो .

मंकीपॉक्स ची लक्षणे । Monkeypox symptoms in marathi ।

याचा सगळ्यात पहिला लक्षण आहे ताप येणे. ताप बराच जास्त येत नाही . 101′ __ 102′ f एवढाच असतो. पण कंटिन्यू असतो.

डोके दुखणे, पूर्ण अंग दुखणे , कंबर दुखणे, तापा बरोबर थंडी पण वाजते.

Lymph node swelling and tenderness – शरीराचे lymph nodes वर सुज येते आणि हे monkey 🐒 pox चे स्पेशल लक्षण आहे.

काखे मध्ये , जांघेत , मानेवर छोटे-छोटे गाठी येतात आणि ते दुखतात . ही सर्व त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत .

सुरुवातीची लक्षणे तीन किंवा पाच दिवसांपर्यंत राहतात . पाच दिवसानंतर मुख्य लक्षणे दिसू लागतात. त्याच्यानंतर पूर्ण शरीरावर rashesh येतात.

पुर्ण शरीरावर छोटे-छोटे फोडी – फुटकुळ्या येतात. काही पुटकुळ्या मध्ये पु साठतो . सुरुवातीला ते लाल असतात ..

खाजवले नंतर त्यातून पाणी येते . दोन किंवा तीन दिवसा नंतर ते काळे पडतात आणि त्याची छोटी गाठ स्किन वर तयार होते . अशा गाठी सगळ्या शरीरावर पसरतात हात पाय तोंड छाती पाठ.

diagnosis of monkeypox in marathi ।

डायग्नोसिस साठी pcr test पी सी आर टेस्ट केली जाते . यामध्ये मंकी पॉक्स वायरस चे DNA , fragments & cell wall protein ची तपासणी केली जाते.

बेस्ट मदर केसर वसाकोट ले तर मंकीपाॅक्स कन्फर्म होतो.

मंकी पॉक्स ची कोणतीही खास ट्रीटमेंट नाही. बेड रेस्ट आणि fluid Management हे सर्वात महत्त्वाचा आहे.__ saline सगळ्यात महत्वपूर्ण आहे .

मार्केट मध्ये अवेलेबल आहे तेच दिले जाते तापाचे औषध आणि पेन किलर दिले जातात. जी आहेत ती आंटी वायरल ड्रग्स दिली जातात.

Prevention of Monkeypox in marathi । मंकीपाॅक्स पासून वाचण्याचे उपाय।

याच्या प्रिव्हेन्शन साठी small pox vaccine दिली जाते. small pox vaccine , Monkey pox चा आजार कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

मंकी बॉक्स साठी कोणतेही खास अशी लच नाही पण स्मॉल्पॉक्स व्हॅक्सिन मंकी पॉक्स वर 85 टक्के इफेक्टिव आहे. Love cooking ? Anda curry recipe in Marathi.

तर तुम्हाला काही गोष्टींचा लक्ष ठेवायला हव्यात, जसे की जनावरां पासून लांब राहणे . शक्यतो कुत्रा मांजर आणि माकड.

तसेच मंकी पाॅक्स पेशंट पासून कमीत कमी तीन फूट लांब राहणे गरजेचे आहे. त्याच्या संपर्क मध्ये न जाणे . आपले हात सॅनिटायझर ने सारखे सारखे धुतले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *