Mucormycosis in marathi

Mucormycosis in marathi

Mucormycosis in marathi –  जे लोक कोरोना ने  बरे झालेले आहेत. त्यांना एक भीती वाटत आहे की त्यांना लवकर  Mucor mycosis तर होणार नाही ना .

आता मध्यंतरी  covid – 19 che पेशंट ना Mucor mycosis म्हणजे ब्लॅक  फंगल्स झाला आहे. हे पेशंट महाराष्ट्रामध्ये पण पाहिले गेले आहेत. काही लोकांचे तर डोळे काढायला लागले , काही लोकांचा यामध्ये मृत्यू पण झालेला आहे.

आज मी तुम्हाला हे सांगणार की, काय आहे हे ब्लॅक फंगल्स  याची सुरुवाती ची लक्षणे , म्यूकरमायकोसिस ची कारणे आणि त्याची ट्रीटमेंट पण सांगणार आहे .

कोरोना पासून वाचल्यानंतर आत्ता पेशंटना Mucor mycosis म्हणजे Black Fungal होतोय. Read more – kod var upay.

. Mucor mycosis हे 1 Fungal infection आहे _ हा एक बुरशीजन्य रोग आहे . हा जास्त खतरनाक आजार आहे. या आजारानंतर वाचण्याचे फक्त  10% चान्सेस आहेत.

म्युकरमायकोसिस ची कारणे

low Immunity हे याचा सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण कारण आहे. HIV/ Aids पेशंट, cancer patient, मधुमेह Diabetes वाले पेशंट तसेच Organ Transplant   ज्यांना Immuno suppressive drugs सुरू असतात . 

त्याचबरोबर जे बऱ्याच वर्षांपर्यंत pain killers आणि steroid च्या गोळ्या खातात . त्या सगळ्यांची रोग प्रतिरोधक शक्ती अशक्त झालेली असते .

त्यांना Black fungal infection  होऊ शकतो आणि त्यामध्ये  अजून एक आजार जोडलेला आहे . तो आहे covid _ 19 . 

Symptoms Of mucormycosis in marathi

Black fungal हा  sinus , brain &  lungs ला infect करतो. COVID-19 paitiont चे डोळे, नाक, कान आणि चेहऱ्यांवर हे Attack करत आहे.

 सुरुवातीला डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येते , मग हळूच डोळ्यांवर सुज चढते. डोळ्याखालची स्किन आणि कान सुरुवातीला लाल होतात . आणि नंतर काळे पडायला लागतात. मग नाकातून काळा पदार्थ बाहेर यायला लागतो.

Diagnosis of Mucormycosis in marathi

डोळ्याचे,  नाकाचे , sinus & skin चा भाग तपासणीसाठी पाठवला जातो. त्यामध्ये जर fungal पाहिला गेला , तर  Mucor Mycosis confirm होतो.

Treatment of Mucormycosis in marathi । म्युकरमायकोसिस वर उपचार ।

यासाठी Antifungal treatment शिरेतून iv – intravenous दिली जाते . Direct नसांमध्ये Antifungal injection दिले जाते.

Surgery _

यामध्ये सर्जिकल ट्रीटमेंट मध्ये बराच मोठा रोल आहे . ज्या कोशिका  मध्ये म्हणजे ज्या भागात फंगल इन्फेक्शन होतो . ते  tishue आणि ऑर्गन काढायला लागतील. तेव्हाच Mucormycosis  पसरणे बंद होते.

 म्हणजे_  डोळ्यांमध्ये इन्फेक्शन असेल , तर डोळा काढायला लागतो. काना मध्ये इन्फेक्शन असेल तर कान काढायला लागतो.

चेहऱ्याच्या वरची त्वचा पण काढायला लागते. तेव्हाच पेशंटचा जीव वाचू शकतो . म्हणून आत्ताच  काही पेशंट चे डोळे पण काढायला लागले आहेत.

Covid 19 _ मध्ये steroid  दिले जातात. Antibiotics & Antiviral  + tab. Fabiflue  दिली जातात. याच कारणाने Bacteria & virus पूर्ण मरतात. आणि fungal  साठी जागा बनते. इम्युनिटी कमी होते.

vangyache bharit recipe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *