Mul n honyachi karane

Mul n honyachi karane

Mul n honyachi karane – आज आपण इन फर्टिलिटी बद्दल माहिती घेणार आहोत . Infertility इन्फर्तीलिटी म्हणजे वांझपण . याला वंधत्व पण बोलले जाते.

वांझपण कशाला बोलतात ? वांझपण चा कारण काय काय आहे ? मुलं होण्यासाठी कोण कारणीभूत आहे बाई किंवा पुरुष आणि इन्फर्तीलिटी चे प्रकार याबद्दल बघणार आहोत .

पहिला प्रश्न तर वांझ पण कशाला बोलतात ? जर कोणत्याही बाईला लग्नानंतर बारा महिन्यात म्हणजे एका वर्षापर्यंत नॅचरली मुल राहिला नाही तर त्याला इन्फर्तीलिटी बोलतात .

एका वर्षापर्यंत रेगुलर नवरा-बायकोमध्ये संबंध येतात आणि त्यांनी कोणताही प्रिकॉशन घेतली नाही, तरी पण त्यांना मूल होत नाहीये तेव्हा त्याला इनफर्टिलिटी म्हणजे वांझपण , वंधत्व बोलतात .

who is responsible for girl child birth in marathi

infertilify types in marathi

इन्फर्तीलिटी चे प्रकार कोणते आहेत ?

तर त्याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार __ प्रायमरी इन्फर्तीलिटी primary infertility ___ यामध्ये आतापर्यंत कधी पण जर प्रेग्नेंसी राहिली नाही, एक वेळ सुद्धा , तर त्याला प्रायमरी इन्फर्तीलिटी बोलतात.

दुसरं आहे __ सेकंडरी इन्फर्तीलिटी secondary infertility ___ यामध्ये एक किंवा दोन पहिली मुले आहेत , त्यानंतर मूल होत नाही याला secondary infertility म्हणतात म्किहणतात.

किती टक्के मॅरीड कपल inferile असतात ? पण पहिले तर हे 10 टक्के होतं पण आता 20 – तीस वर्षांमध्ये हे वीस टक्केपर्यंत वाढलं आहे

पहिलं शंभर मध्ये फक्त 10 कपल्स ना वांझपणा चा प्रॉब्लेम जाणवत होता. पण आता काही वर्षात 20 % कपल्स मध्ये इन्फर्तीलिटी होते.

mul n honyachi karane । वंध्यत्वाची कारणे ।

भेसळयुक्त जेवण, दूषित हवा, दूषित पाणी , व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेस कामाचा टेन्शन घराचा टेन्शन , हे सर्व मूल न होण्याची कारणे आहेत.

मुल न होण्यासाठी पुरुषांमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो आणि बायको मध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो किंवा दोन्ही मध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो.

Infertility इन्फर्तीलिटी केस आहेत त्यामध्ये 25 टक्के प्रॉब्लेम नवरा म्हणजे पुरुषांमध्ये आहे आणि 30 टक्के प्रॉब्लम पत्नी म्हणजे स्त्रियांमध्ये पाहिले जाते.

पस्तीस टक्के केस असे असतात ज्यामध्ये नवरा आणि बायको दोन्महीध्ये पण प्रॉब्लेम असतात आणि 10 टक्के केसेस idiopathic असतात.

Ideopathic याचा अर्थ इन्फर्तीलिटी चा कोणताही विशेष कारण नसते पण प्रेग्नेंसी राहत नाही . असं दहा टक्के लोकांमध्ये होते .

वांझपणा साठी फक्त बायकांना दोष देणे चुकीचे आहे. यामध्ये बऱ्याच साऱ्या केसेस मध्ये फक्त पुरुषांमध्येही हा प्रॉब्लेम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *