Mulvyadhiche prakar

Mulvyadhiche prakar

Mulvyadhiche prakar – मूळव्याध हा खूप जास्त खतरनाक आजार आहे. टॉयलेट च्या जाग्यावर इतकं पेन होतं कि माणूस सहन पण करू शकत नाही.

त्याला चेअरवर नीट बसता पण येत नाही. चेअरवर नीट न बसणारे बरीच सारे माणसं तुम्ही बघितली असतील. बघताक्षणी ओळखतो की याला मुळव्याध आहे.

पण काय तुम्हाला माहित आहे की मुळव्याधीचे तीन प्रकार असतात आणि त्या तिन्ही प्रकारचे लक्षणे पण वेगवेगळे असतात .

तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मुळव्याधीचे तीन प्रकार आणि त्यांची लक्षणे सांगणार आहे. Myths about periods in marathi.

मुळव्याधीचे प्रकार । मूळव्याधीची लक्षणे । Mulvyadhiche prakar ।

मुळव्याधीचे तीन प्रकार आहेत __ piles , fissures , & fistula हे तिन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. आपण सगळ्यात पहिल्यांदा फिशर बघणार आहोत.

fissure __ हे सगळ्यात पहिल्यांदा होणारा आजार आहे . टॉयलेट च्या जाग्यावर जास्त खाज होते. संडास ची जागा सगळ्यात जास्त दुखते. एवढं दुखतं की माणूस सहन पण करू शकत नाही.

टॉयलेट करते वेळी रक्त येतो. रक्त टॉयलेटच्या आजूबाजू ला लागलेला असतो. म्हणजे जी संडास होते त्याच्या कडेला रक्त लागलेले असते. fissure मध्ये टॉयलेट करण्याची जी आतली जागा असणार होते आणि त्यामध्ये रक्त येतो

piles ___ म्हणजे मांसाचा गोळा . मांसाचा गोळा तयार होतो टॉयलेटच्या जागेवर . टॉयलेटच्या जागे मधून कोणतीतरी वस्तू बाहेर आल्यासारखी वाटते . Toilet च्या जागेवर दोन किंवा तीन अंकुर बाहेर आल्या सारखे वाटते.

piles मध्ये टॉयलेटच्या वेळी ब्लीडिंग पण होते. पण जे रक्त येते ते संडासच्या कडेला लागून येत नाही जसं फिशर मध्ये येतं तसं येत नाही .

टॉयलेट झाल्यानंतर येते, रक्ताची धारा पडते आणि piles मध्ये फिशर एवढा पेन होत नाही. जो मासाचा गोळा आम्हाला हाताला लागतो तो खरं म्हणजे prolapsed thrombased veins असतात.

गुद्वाराच्या ज्या शिरा असतात त्यामध्ये रक्त भरलेले असते. ज्या आपल्या हाताला कोण म्हणून लागतात त्या खरं तर रक्त भरलेल्या रक्तवाहिनी असतात. आणि त्यामधूनच धारेच्या स्वरूपात piles मध्ये रक्त बाहेर येते.

fistula ___ हे सगळ्यात जास्त ऍडव्हान्स स्टेज आहे. त्यामध्ये शौचाच्या जागेच्या आजूबाजूला पाच ते सहा सेंटीमीटर च्या अंतरा ने छोटे-छोटे hole पडतात. म्हणजे की त्यामध्ये ओपनिंग तयार होत असते.

हे hole तीन ते चार असू शकतात . या ओपनिंग मधून पण शौच म्हणजे टॉयलेट बाहेर येते. यामध्ये जास्त दुखत नाही . रक्त पण येत नाही . Love cooking – mushroom mattar masala recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *