Mutkhada upay

Mutkhada upay

 Mutkhada upay – किडनी स्टोन हा एक साधारण चा आजार आहे. मुतखडा म्हणजे पाथरी ने पोटाच्या खाल्ली खालील भागात बराच जास्त प्रमाणात दुखते.

एवढे दुखत असतो ,की पेशंट जोरजोरात ओरडत असतो. पेशंट अक्षरशा जमिनीवर पडून लोळतो.

तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मुतखडा बद्दल पूर्ण जानकारी देणार आहे . किडनी स्टोन ची लक्षणे कोणती आहेत.

किडनी stone चे प्रकार आणि मुतखडा चे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचार आणि मुतखड्याचे लक्षण सांगणार आहे.. mutkhada upay.

Mutkhada lakshane

पोटाच्या खालचा हिस्से मध्ये जास्त दुखत असतो. Pain पेन अचानकपणे शुरू होतो ,एवढे दुखतो की पेशंटला  त्याच्या वेदना पण सहन होत नाही .एका जागी पेशंट व्यवस्थित बसू पण शकत नाही ,साधारण हालता येत नाही.

मुतखड्याची लक्षणे

Burning Micturation _ लघवीच्या वेळी जळजळते.

Freaquening in urine_ लघवीला सारखा सारखा जायला लागते.

Nausia & vometing _ उलटी येत राहते, उलटी आल्यासारखे वाटते.

Fevar& chills_ ताप येतो ,जास्त ताप आल्याने थंडी पण वाजते.

Blood in urine_ लघवीतून रक्त येतो. Love cooking ? Chole bhature recipe in Marathi.

पाथरी मुतखडा चे प्रकार _ 90% ca+ कॅल्शियम   चे स्टोन असतात.

राहिलेले 10 % Uric acid किंवा दुसऱ्या कोणत्यातरी पदार्थाचे बनलेले असतात . Magnesion चे स्टोन सुद्धा असतात.

मुतखड्याचे प्रकार

स्टोनचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार असतात . kidney stones, uretene stones, Bladder stones. किडनीमध्ये जर स्टोन असेल तर त्याला किडनी स्टोन म्हणतात.

युरेटर ही एक नलिका आहे . जी किडणीला मुत्राशयाला जोडते. या नलिकेमध्ये जर खडा असेल तर त्याला युरेटर स्टोन असे म्हणतात.

ब्लॅडर असा एक अवयव आहे ज्यामध्ये मूत्र साठवून ठेवले जाते. यामधील खडा झाला तर ब्लैडर स्टोन असे म्हणतात.

Diagnosis of kidney stone in marathi

xray kub _ पोटाचा xray करून घ्यावा. यामध्ये 90% stone visible असतात.

Usg Abd & Pelvic_ मुतखड्याच्या Diagnosis यु एस जी abdomen pelvis सगळ्यात बेस्ट आहे . म्हणजे पोटाची सोनोग्राफी. यामध्ये 99% stone visible असतात. 

I v u. Intravenous urogran  ही बरीच सी costly & Risky procedure आहे .frist stage मध्ये Diagnosis साठी वापर केली जात नाही.

Treatment of kidney stone in marathi

जर मुतखडा लहान असेल , आणि किडनी स्टोन 3 mm & ureteric stone 7 mm  पेक्षा लहान असेल ,तर हे औषध उपयोगी पडू शकते. मुतखडा विरघळून कमी करण्यासाठी ऍलोपॅथी मध्ये कोणते खास औषध नाही.

Urinary antibiotics च्या बरोबर Liq. C vital 20 mm 1 glass  पाण्यामध्ये मिसळून, सकाळ आणि संध्याकाळी दिला जातो . 

hydrotherapy_ हे स्टोन ला प्रेशरने बाहेर  काढायसाठी उपयोगी आहे .त्याच्यामध्ये दोन सलाईन बॉटले लवकरात लवकर लावली जाते . यामध्ये Diuretics inj. . घातले जातात .

लघवी जास्त येण्यासाठी इंजेक्शन दिली जातात. त्यापेक्षा लहान स्टोन सोप्या पद्धतीने बाहेर निघून जातात.असे लगातार तीन दिवस पर्यंत केले जाते.

मुतखड्यावर आयुर्वेदिक औषध । Mutkhada upay ।

Gokshuradi  गुगुल 2 tab tds . दोन टॅबलेट तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळी,

वरूणाधी काढा काढा 4 tsf in equal water 2 times a day. दोन चमचे काढा तेवढ्याच पाण्यात मिक्स करून दिवसातून दोन्ही वेळा.

T.Cystone _ 2 tab  3 times a day. T. Cystone दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा. Pot dukhi varun ajar olakha.

  जर किडनी स्टोन 3 mm & ureter stone 7 mm  पेक्षा मोठे असेल ,तर त्यांच्यासाठी Lithotripsy best treatment आहे.

यामध्ये विदाऊट ऑपरेशन आणि skin वरून ही ( त्वचा) वरुन stone  फोडला जातो . जे छोटे तुकडे बनून लघवीतून बाहेर येतात . 

 बराच असा मोठा स्टोन असेल, तर त्यासाठी इंडॉस्कॉपिक सर्जरी केली जाते. 

मुतखडा मध्ये पाळावयाची पथ्ये

prevent stone formation. मुतखडा तयार होऊ नये म्हणून कोणती पथ्ये पाळावी लागतात.

रोज चार -पाच लिटर पाणी प्यायला हवे.

जेवणामध्ये मीठ कमी घ्यावे .पापड ,आचार ,dried salted fish खारा मासा अजिबात खाऊ नये.

मटन ,चिकन ,अंडा कमी प्रमाणात खावे.( High protein diat) . 

जेवणामध्ये Ca+ जास्त खावे . रोज doodh  एक ग्लास प्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *