Naral pani pinyache fayde

Naral pani pinyache fayde

 नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये बरंच पवित्र स्थान आहे. प्रत्येक  देवी-देवतांना नारळ  चढवण्याची प्रथा असते. नारळ चढवल्यानंतर त्याचा पाणी वेस्ट होऊन जातो.

एका नारळाचं पाणी अमृतासमान आहे. त्याला असेच वेस्ट करू नये. आम्ही जर कोणत्याही आजारी व्यक्तीला बघायला जात असेल ,तर नारळ पाणी घेऊन जातो. डॉक्टर पण आजारी व्यक्तीला नारळ पाणी पिण्याची सल्ला देतात.

आजच्या आर्टिकल मध्ये नारळ पाण्याचे अद्भुत फायदे सांगणार आहे .आणि नारळ पाण्या मध्ये असं काय आहे ,जे गुणकारी आहे ,हे पण सांगणार आहे. Naral pani pinyache fayde.

नारळ पाण्यामध्ये carbohydrate सगळ्यात जास्त पाहिला जातो .त्यांनी अशक्तपणा दूर होते ,आणि आजारा मध्ये पण लवकरात बरं वाटते .त्यामुळे नारळ पाणी हे बरेच महत्त्वपूर्ण आहे.

contents of coconut water in marathi

यामध्ये Na+, Mg, zn हे ectrolytes पाहिले जाते. सोडियम मॅग्नेशियम झिंक भरपूर असते पोटॅशियम पण असते. Read more – mango side effects marathi.

यामध्ये vitamin B complex , vita, A&, C & , E&, k  पाहिले जातात. यामध्ये iron आणि coper  पण असतात . लोह आयरण रक्त वाढवायचा कामे येते ,आणि म्हणूनच कोणत्याही आजारी व्यक्तीला हे अमृतासमान असतं.

Naral pani pinyache fayde । Benefits of coconut water in marathi ।

आजारी व्यक्तीला जेवण जात नाही ,या कंडिशन मध्ये नारळ पाणी सगळ्यात बेस्ट आहे . जेवणामध्ये जेवढे पोषण तत्व मिळतात.त्यापेक्षा थोडे कमी पोषण तत्व शरीराला नारळ पाणी देतात.

हे डायजेशन ला पण हलके असते. आजारी माणसाची पचनशक्ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे नारळ पाणी विटामिन्स ची दैनंदिन गरज पूर्ण करते आणि पचायलाही हलके असते.

Dehydration_ जर शरीरातील पाणी कमी झालं असेल तर, शरीरात वॉटर लेवल वाढवण्यासाठी नारळ पाणी प्यायला हवे.

शरीरातील पाणी केव्हा कमी होतं ? जेव्हा जुलाब लागलेली असेल ,उलटी होत असेल ,चक्कर येत असेल, अशक्तपणा वाटत असेल, तर.

हे सगळे शरीरातील पाणी कमी होण्याचे लक्षण आहे .तेव्हा नारळ पाणी पिणे गरजेचे आहे. Love cooking – samosa recipe in Marathi.

Antioxidant_ नारळ पाणी हे शरीरातून घातक तत्व बाहेर काढते. ज्यांचा दारूनी लिवर खराब झालेला आहे.त्यांना तर रोज नारळ पाणी प्यायला हवे .त्याचा फायदा शरीरातून घातक तत्त्व बाहेर काढण्यासाठी होतो.

Dengue_ डेंगू मध्ये बराच जास्त अशक्तपणा वाटतो आणि पेशंटचे blood count  पण कमी होऊन जातो .तेव्हा आम्ही डॉक्टरांना दाखवतो . डेंगू मध्ये नारळ पाणी रोज  पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

या मुळे अशक्तपणा पण पटकन कमी होतो आणि पेशंट चार blood काउंट पण वाढतात.

Weight  loss_ रोज नारळ पाणी पिल्याने वजन कमी होते. नारळ पाणी मध्ये विटामिन मिनरल्स भरपूर मात्रे मध्ये असतात.

या कारणामुळे शरीराचं पोषण होतं  आणि calories पण कमी होते. आणि त्यामुळे भूक पण लागत नाही आणि वजन कमी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *