Night blindness in marathi

Night blindness in marathi

Night blindness in marathi – आज आपण एक दुर्मिळ आजाराबद्दल माहिती घेणार आहोत . त्या आजाराचे नाव आहे Night blindness. तर मराठीत याला रात आंधळेपणा असे बोलतात .

या आजारात रात्री अजिबात काही सुद्धा दिसत नाही आणि काही केसेस मध्ये हलका हलकासा दिसते बरेच कमी दिसते .

आता आपण बघूया की रात आंधळेपणा म्हणजे काय आहे आणि हे कसे होते ?

आपल्या डोळ्यातली जी भुबळ असतात ते दिवस रात्र कमी जास्त होत राहतात . हे डोळ्यात आत जेवढी हवे तेवढी लाईट येऊ देतात.

जर दिवस असेल तर लाईट जास्त येते तर डोळ्याची बुब्बुळ आकुंचन पावतात आणि जर रात्र असेल तर ते expand होतात. म्हणजे विस्तारित होतात .

याच कारणाने आम्हाला दिवस आणि रात्र या दोन्हीमध्ये चांगले दिसते . ज्यांना रातांधळेपणा असतो त्यांच्यामध्ये ही क्षमता संपलेली असते .

रातांधळेपणाची कारणे

आता आपण रातांधळेपणाचे कारण बघणार आहोत ________ आपल्या डोळ्यांचे आत Red cells & cone cells असतात.

cone cells जे असतात ते कलर डिटेक्शन चे काम करतात . याने डोळ्याला कलर ची ओळख होते आणि Rod cell अंधारामध्ये सुद्धा दिसण्याचे काम करू शकतात .

जर कोणाला डोळ्याचा आजार असेल किंवा जखम आहे आणि वय वाढत असेल तर हळूहळू रेड सेल्स मृत होऊ लागतात आणि त्यामुळे रात्री दिसायचं पूर्णपणे कमी होते .

याच कारणाने रात्री डोळ्यांमधली लाईट बरोबर नाही दिसत आणि रेड सेल्स च्या कमतरतेमुळे रात्री दिसण्यात कमी येते.

जर जास्त नंबरचा चष्मा लागला असेल तर मोतीबिंदू , glaucoma आजार , diabetes & vit A defficiancy रातांधळेपणाचे प्रमुख कारण आहे .

High blood sugar डोळ्यांच्या नसा खराब करते . जेवणामध्ये जास्त वेळ विटामिन ए ची कमी असेल तर रात्री दिसायला कमी होते किंवा दिसत नाही .

veg manchow soup marathi

treatment of night blindness in marathi

Night blindness ची ट्रीटमेंट बघूया ___

रातांधळेपणाची ट्रीटमेंट त्याच्या कारणावर निर्भर असते. जर चष्मा लागलेला असेल तर चांगल्या प्रकारे डोळे चेक करून तुम्हाला कंटिन्यू चष्मा घालायला हवा .

जर glaucoma आजार असेल तर त्याची ट्रीटमेंट सुद्धा घ्यायला हवे . जर मोतीबिंद असेल तर ऑपरेशन करायला लागते.

glaucoma 1 प्रकारचे आजार आहे . त्यामध्ये डोळ्याच्या आत ला प्रेशर वाढत जातो आणि डोळे जास्त दुखू लागतात .

जर वरचा कोणताही प्रॉब्लेम नसेल . तर vit A& D च्या गोळ्या डॉक्टर तीन महिने खाण्यासाठी देतात. डायबेटिस सुद्धा कंट्रोलमध्ये राहायला हवा.

जर तुम्हाला रातांधळेपणाचे आजार असेल तर तुम्हाला काही गोष्टीं ना लक्ष द्यायला हवे . तुम्ही खाण्यामध्ये गाजर मुळा हिरव्या भाज्या , दूध , अंड जास्तीत जास्त खायला हवे .

सनग्लासेस चा वापर केला पाहिजे . उन्हामध्ये बाहेर जाताना नेहमी सनग्लासेस घालावी. त्यामुळे डोळ्यांची रक्षा होते.

mango side effects

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *