Nose bleeding treatment in marathi

Nose bleeding treatment in marathi

 Nose bleeding treatment in marathi _ म्हणजे गुना फुटणे , नाका मधून रक्त येणे. हे कोणत्याही वयात होऊ शकते. याला सायंटिफिक भाषेत epistaxis म्हणतात.

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला नाकातून रक्त येण्याचे कारण कोणकोणते आहेत , कोणत्या आजाराने असं होतं, आणि त्याला रोखण्यासाठी उपाय, त्याची ट्रीटमेंट पण सांगणार आहे.

नाकातून रक्त येण्याची कारणे । Epistaxis in marathi ।

कारण _जर पेशंटला फिवर असेल ,तर मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये नाकातून रक्त येऊ शकते. जर बी पी जास्त वाढला असेल म्हणजे 200/110 mmhg दोनशे एकशे दहा पेक्षाही जास्त असेल, तरीही नाकातून रक्त येऊ शकते.

Bleeding Disorder_  जर कोणाला पहिल्यापासूनच Bleeding Disorder असेल, किंवा रक्त बरच पातळ असेल, किंवा रक्त घट्ट करणारे तत्त्व त्याचा शरीरामधे बऱ्याच कमी मात्रे मध्ये  बनत असेल.

त्यासाठी तुम्हाला Bt- Ct – pt चेक करायला लागेल , म्हणजेच ब्लीडिंग टाइम प्लॉटिंग टाईम अँड प्रोठ्रोंबिन टाईम prothrombin time .

जर नाकाच्या वर कोणतेही वस्तु जोराने लागली ,तरी पण असं होऊ शकते. शक्यतो लहान मुलांमध्ये पडल्याने पण असे होतात. तेव्हा त्यांच्या नाका ला लागते , आणि रक्त येते.

सर्दी ,खोकला . काही लोकांना सर्दी खोकला बऱ्या दिवसांपर्यंत राहतो. तर त्यांच्यामध्ये जोरा ने शिंकल्याने किंवा खोकल्याने नाकातून सर्दी बरोबर रक्त पण येते.

ideopathic – काही केसेस मध्ये कोणतेही कारण सापडत नाही पण रक्त येतच राहते. याला ईडिओ पेथिक असे म्हणतात. Read more – jalneti in marathi.

नाकातून रक्त येणे यावर घरगुती उपाय । Nose bleeding treatment in marathi ।

एक चमचा पाण्यामध्ये एक चिमूट साखर मिक्स करून चांगल्या प्रकारे विरघळवून घ्यावी. झाल्यानंतर dropper ने पाच-दहा थेंब दोन्ही नाकपुड्या मध्ये घालने . असे अर्ध्या तासानंतर पुन्हा करणे.

जर रक्त जास्त येत असेल, तर नाकाला दोन्ही बोटाने दाबून ठेवणे ,5 min   त्यावेळी तोंडाने श्वास घ्या. आणि रक्त जेव्हा गळ्यामध्ये येतो त्याला थुंकणे.

Ice – cube_ थोडासा बर्फ cotton च्या कपड्यामध्ये बांधून त्याने पाच मिनिट पर्यंत नाकाला शेकावे . त्यामुळे रक्त येणे बंद होतो.

गुन्हा फुटणे यावर आयुर्वेदिक उपचार

  नागकेशर 50 mg , प्रवाळ भस्म (चूर्ण) 250 mg,कामदुधा रस 250 mg  तिन्ही मिक्स करून तीन टाईम घेणे. त्याचा वापर तुपाबरोबर करावा.

जर ह्या सगळ्या उपायाने पण रक्त येणे बंद होत नसेल , तर तुम्हाला Ent specialist ना दाखवावा लागेल. म्हणजे कान नाक घसा तज्ञ.

ते चांगल्या प्रकारे रक्ताचीीतपासणी करतील आणि बीपी चेक करतील. Love cooking ? Pavbhaji recipe in Marathi.

आणि तुम्हाला औषध पण देतील. जर तुमचा बीपी वाढलेला असेल ,तर बीपी कमी होण्याचे औषध देतील.

Precautions in epistaxis marathi । सारखा गुना फुटत असेल तर घ्यावयाची काळजी।

जर तुमचे वरचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तर तुम्हाला घाबरायची जर गरज नाही . सारखं सारखं नाकातून रक्त येत असेल ,तर तुम्हाला काही वस्तू चं लक्ष ठेवायला लागेल ,तर ही समस्या बऱ्याच पर्यंत कमी होऊन जाईल.

तुम्हाला सर्दी ,खोकला जर होत असेल, तर जोराने नाक साफ करू नये . नाकामध्ये बोट किंवा दुसरा कोणतीही वस्तू घालू नये.

बरेच जास्त तिखट, मसालेदार, गरम जेवण खाऊ नये . गरम वस्तूं जवळ जाऊ नये ,म्हणजे मशीन, मशीन ची आग , गॅस. ऊन  ,असेल तर बाहेर जाऊ नये.

nose bleeding treatment in marathi and गुना फुटण्याची कारणे आणि आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *