Pimples treatment in marathi

Pimples treatment in marathi

 Pimples treatment in marathi – आज आम्ही (पिंपल्स ) pimples बद्दल बोलणार आहोत. याला मराठीमध्ये मोड्या उठणे किंवा मुरमे उठणे असे सुद्धा म्हणतात.

त्याला सायंटिफिक भाषा मध्ये Acne पण बोलतात . खूप मुला मुलींमध्ये फोड्या पुटकुळ्या मुरमे या कारणांनी  त्रस्त असतात. काही लोकांना कमी आणि काही लोकांना जास्त, पण त्याचा त्रास होतो .

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मोड्या उठणे मुरमे उठणे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे . पिंपल्स कधी येतात , मोड्या उठणे मुरमे उठणे याचे कारण कोणकोणते आहेत?

पिंपल्स चे उपचार, ऍलोपॅथिक आणि फुटकुळ्या होण्या नंतरचे घेणारे प्रिकॉशन सांगणार आहे.

Pimples sites in marathi

पिंपल्स हे त्वचेवर येणारे लहान लहान फोडे असतात . ते शक्यतो चेहऱ्यावर जास्त येतात. तसेचछाती, मान, खांदा आणि पाठ या जागेवर पण येऊ शकतात.

कारण_ Modya, Murume एक प्रकारचा Hair follicle चा इन्फेक्शन आहे. जास्त oil secret होण्याच्या कारणामुळे त्वचेला तेलकटपणा जास्त येतो.

 तेल आणि  Dirt दोन्ही मिळून Hair follicle केसांच्या मुळांना ला Block करतात. यामुळे केसाचे तोंड पूर्णपणे बंद होऊन जातो.

त्यामुळे तिथे इन्फेक्शन होऊन जाते आणि लहानसी पुटकुळी पण येते. ती दुखत  असते, आणि लाल होते . त्या ठिकाणी सूज पण येते . काही पिंपल्स मध्ये पु म्हणजे pus पण  जमा होतो.

Pimples_    जास्तीत -जास्त teenagers & young Adults मध्ये पाहिला जातो . म्हणजे तेरा वर्षा पासून ते वीस वर्षापर्यंत च्या मुला मुलींमध्ये पाहिला जातो. 20 ते 35 वर्षापर्यंत पण तो पाहिला जातो.

पिंपल्सची कारणे । Pimples causes in marathi ।

लहान वयामध्ये Harmonal imbalance होतात. काही लोकांची स्किन oily असते, चेहऱ्यांवर डर्ट जमा होतो ,टेन्शन मुळेच Modya, pimples होतात.

pimples treatment in marathi । मोड्या मुरमे यावर उपाय ।

Allopathy उपाय_ cream persol Ac gel 25 – content आहे Benzoyl peroxide.

Acnestar cream – content aahe. Clindamycin + Niacin . Green chilli benefits in marathi.

persol Ac gel  रोज सकाळी पूर्ण Modyana आणि स्किन ल लावावे. त्यानंतर अर्धा तासानंतर धुवावे .

Acnestar cream रोज रात्री  pimples & त्याच्या आजूबाजूच्या एरिया मध्ये लावावी , आणि रोज सकाळी ही क्रीम धून टाकावी.

T. Doxy 100 _ content is Doxycylin. हि‌ गोळी रोज 1 capsule सकाळी जेवल्यानंतर ॲसिडिटीच्या गोळी बरोबर घेणे,.

कॅप्सूल एक महिन्यापर्यंत घ्यायची आहे .आणि क्रिम दोन महिने पर्यंत सलग

Precautions_ चेहऱ्याला तुम्हाला दर दीड-दोन तासात धुवायचे आहे . थंड पाण्याने पण तुम्ही चेहऱ्याला धूवू शकता. किंवा Herbal face wash  चा वापर करावा. चेहऱ्याला फक्त मेडिमिक्स किंवा डव साबुन  वापरावा.

दुसरा कोणताही साबण वापरू नये ,नेहमी दोन रुमाल तुमच्या जवळ ठेवावे .एक चेहरा पुसण्यासाठी आणि दुसरा घाम पुसण्यासाठी ‌‌ एकच रुमालाने दोन्ही काम कराल, तर तुमचे मोठड्या मुरमे वाढतील.

पिंपल्स ना हात लावू नये ,हे इन्फेक्शन हात लावण्याने  दुसऱ्या जागी पण पसरू शकते .Modya & मुरमे अजिबात फोडू नये ,त्यामुळे चेहऱ्यावर डाग येऊ शकतात.

मोड्या मुरमे वर आयुर्वेदिक औषधे

रोज सकाळी आवळ्याचा ज्यूस प्यावा. बाजारामध्ये आवळा क्रश मिळतो, तो एक चमचा एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून रिकाम्या पोटी घ्यावे. Chana masala recipe in marathi.

कुटकी +गुडूची+ शतावरी समान मात्रा मध्ये घेऊन ,त्याचा  चूर्ण बनवावे, रोज सकाळी अर्धा चमचा चुरण पाण्यामध्ये मिक्स करून हे जेवल्यानंतर घ्यायचा आहे.

pimples treatment in marathi and पिंपल्सची कारणे आणि उपचार मराठीमध्ये सांगितली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *