Precautions while taking homeopathic medicine in marathi

Precautions while taking homeopathic medicine in marathi

Precautions while taking homeopathic medicine in marathi –  करोडो पेशंट होमिओपॅथीचे औषध घेतात . जुन्यातला जुना आजार मुळातून मिटवण्यासाठी homeopathy उपयोगी आहे . होमिओपथी ने आजार कायम साठी आणि पूर्णपणे संपून जातो.

 पण् याचा 100% रिझल्ट येण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष देणे बरेच महत्त्वाचे आहे . या औषधाच्या खा त्यावेळी बरीच सावधानी घ्यावी लागते.

आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे . की होमिओपॅथी औषधे ज्यावेळी तुम्ही घ्याल त्यावेळी तुम्हाला काय काय सावधानी घ्यायला हवी .

होमिओपॅथिक औषधांनी बरोबर काय खायला हवे आणि काय वर्ज करायला हवे. Read more – jevtana pani pyave ka.

precautions while taking homeopathic medicine in marathi । होमिओपॅथिक औषधांन बरोबर काय खाऊ नये ।

1) होमिओपॅथिक औषध _ घ्यायच्या वेळी चहा , कॉफी , thums up, कोकाकोला जसे कोल्ड्रिंक्स घेऊ नये.

त्याच बरोबर बराच जास्त उग्र वास ,खुशबूदार, हार्ड स्मेलिंग, वस्तूंचा पण उपयोग करू नये . Hard olds, soaps , अगरबत्ती धूप यापासून  लांब राहणे. (perfume ,scent ) . 

2) कांदा, लसूण, आचार ,मुळा खाणे , तुम्ही पूर्णपणे बंद करायला हवे . हे  खाण्याने होमिओपॅथिक औषधाचा कोणताही उपयोग होत नाही.

3) संडासला साफ करणारे औषध पण त्याबरोबर खायला नाही पाहिजे . जसे की कायम टॅबलेट, एरंड तेल, cremmafin liquid, Dulcolax tab. 

4) होमिओपॅथी गोळ्यांना तुम्ही टच करू शकत नाही. तुमच्या हातावर पण गोळी घेऊ शकत नाही.

गोळ्यांना हात लावण्याने औषधाची  शक्ती कमी होते . बॉटल बरोबर जी कॅप दिली जाते. त्यानेच गोळ्या घेऊन खायला हवे.

5) औषध खाल्ल्यानंतर ढक्कन चांगल्या प्रकारे टाईट करून ठेवा . औषध नेहमी गार जाग्यावर ठेवणे . आणि लक्ष द्या की सूर्याची किरणे पण तिथे पडू नये.

6) दूध आणि दुधाने बनलेले पदार्थ पण तुम्हाला पूर्णपणे खाणे बंद करायला हवे. जसे की दूध, दही ,ताक ,पनीर, चीज ,बटर याने औषधाची परिणाम कारकता कमी होते.

7) होमिओपॅथिक औषध_  खाण्याच्या अगोदर अर्धा  तास आणि नंतर अर्धा तास तुम्हाला काही पण खायला नाही पाहिजे.

तुम्हाला दिवसभर पूर्ण उपाशी राहण्याची परमिशन नाही . कमीत कमी उपवास करतेवेळी एक ते दोन फळ तर खायला हवे.

8) व्यसन तर तुम्हाला पूर्णपणे बंद करायला हवी. ड्रिंक, सिग्रेट गुटखा, मावा कोणता पण व्यसन तुम्हाला सोडायला हवे. Palak paneer recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *