Shatavari kalp che fayde

Shatavari kalp che fayde

 Shatavari kalp che fayde _ शतावरी पण अश्वगंधा सारखी बरीच उपयोगी वनस्पती आहे .अश्वगंधा जशी पुरुषांमध्ये पौरुषत्व वाढण्याचे काम करते. तसेच शतावरी स्त्रियांच्या मध्ये स्त्रीत्व वाढविण्याचे काम करते.

स्त्रियांच्या सर्व समस्या वर उपाय शतावरी हा आहे . तरआजच्या या आर्टिकल मध्ये आपण शतावरी चे फायदे बघणार आहोत. Pot dukhi varun ajar olakha।

शतावरी तर स्त्रियांसाठी अमृतासमान आहे.कोणत्याही वयाची स्त्री शतावरीला घेऊन आपल्या वयात होणाऱ्या समस्या ला समाधान पाहू शकते जसे की, 

shatavari kalp che fayde । शतावरी चे फायदे मराठी।

यामुळे Sex Harmone ची लेव्हल संतुलित राहते . ज्या बायकांना पुत्र सुख प्राप्त होत नाही. त्यांना रोज शतावरी कल्प घ्यायला हवे. यामुळे सेक्स हार्मोन व्यवस्थित राहून संतती प्राप्त होते.

ज्यांना पीरियड्स ची समस्या आहे. जास्त ब्लडिंग bleeding होते किंवा पिरियड च्या वेळी पोटात जास्त दुखणे, किंवा पिरियड दर महिन्याला येत नाही ,आणि pcod त्यासंबंधी दुसरी कोणतीही समस्या शतावरी ने बरी होते.

शतावरी चा बराच महत्वपूर्ण उपयोग आहे स्तनदा  आईला. जिला जास्त दूध येत नाही, ही शतावरीच्या सेवनाने भरपूर दूध देतो, आणि बाळाचं पोट पण भरते.

हा डायबिटीस मध्ये उपयोगी आहे .आणि शुगर लेवल पण कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

शतावरीचा आयुर्वेदामध्ये रसायन म्हणून उल्लेख केला गेला आहे . याच्या सेवनामुळे लोकांना निरोगी आणि लांब आयुष्य भेटते. त्यामुळे प्रत्येकाने नित्यनियमाने शतावरी चे सेवन केले पाहिजे.

ही अस्थमा मध्ये गुणकारी आहे. अस्थमाचा पेशंट लगेच ठीक होऊन जातो . त्यामध्ये श्वास घेण्याची ताकद पण नसते ,शतावरी मुळे मसल स्ट्रेंथ वाढते ,आणि दमा कमी होऊन जाते.

शतावरी कफ पातळ होण्यासाठी मदत करते आणि फुप्फुसाच्या स्नायूंची ताकद वाढवतो. त्यामुळे दम कमी होतो. Love cooking ? Fish curry recipe in marathi।

शतावरी पोटाशी निगडीत समस्यांना कमी करते, जसे की ऍसिडिटी आणि पित्त यांना मुळापासून संपवून टाकते.गॅस आणि अपचन पण लवकरात लवकर ठीक होते.

ही Immunitie वाढवण्याचे काम करते. यामुळे एलर्जी समस्या कमी होते ,जसे की ऍलर्जिक ,सर्दी, खोकला,  Itching, eczema , Allergic skin diseses मध्ये हे उपयोगी आहे.

Doses of shatavari kalp

1 चमचा एक ग्लास दूध मध्ये मिसळून, रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. याचा कमीत कमी तीन महिने हा कोर्स करायला हवा . हे रोज घेतलं तरी चालेल. रोज घेतल्यामुळे याचा फायदाच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *