Side effects of excessive salt intake in marathi

Side effects of excessive salt intake in marathi

आपल्या भारतामध्ये एक वाईट सवय आहे की आपण जेवणामध्ये मिठाचा वापर जास्त करतो . बाहेरच्या देशांमध्ये जेवणात बरेच कमी मीठ वापरतात .

काही देशात तर जेवण मध्ये मीठ घेतच नाही पण आमच्या इथे तर जेवणामध्ये मीठ जास्त घालतात आणि वरून पण घेतात.

पण तुम्हा लोकांना हे माहीत नसेल की जेवणामध्ये मीठ जास्त घेतल्याने आपला जीव पण जाऊ शकतो . Punsavan vidhi in marathi.

हो हे खरं आहे एका स्टडी मध्ये असं पाहिलं गेलं आहे की जे जेवणामध्ये जास्त आणि वरून मीठ घेतात त्यामध्ये अकाल मृत्यू येण्याची संभावना असते.

मीठ खाल्ल्याने मृत्यू होण्याची शक्यता 26% पर्यंत वाढली जाते. म्हणजे आपण आपल्याच हाताने आपला मृत्यू बोलवत आहोत . मीठ जास्त खाण्याचे तोटे.

side effects of excessive salt intake in marathi

तर आता आपण जेवणामध्ये मीठ जास्त जास्त घेतल्याने काय काय नुकसान होतात हे बघणार आहोत . ज्यामुळे आपला जीव पण जाऊ शकतो .

  1. High b. P. ___ & Heart attack __ जास्त मीठ खाल्ल्याने बीपी जास्त वाढतो आणि असंच बीपी जास्त वाढल्याने हार्ट अटॅक पण येऊ शकतो .
  2. 2) osteoporosis __ म्हणजे हाड अशक्त होणे. जसे जसे रक्तात सोडियम ची लेव्हल वाढत असते तसे तसे कॅल्शियमची लेवल कमी होऊ लागते. शरीरातला कॅल्शियम कमी होण्याने हाडं पोकळ होतात . याच कारणामुळे फ्रॅक्चर पण होतात .
  3. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात चरबी वाढते. याच कारणाने वजन पण वाढतो. शक्यतो पोटाची चरबी जास्त वाढते.
  4. मी जास्त खाणे किडनीवर जास्त वाईट असं काम करते . बऱ्याच साऱ्या पेशंटचे किडनी याच कारणाने फेल होतात .
  5. मीठ शरीरातला पूर्ण Electralyte balance खराब करतो . त्यामुळेहात आणि पायामध्ये हळूहळू सूज येऊ लागते. बऱ्याच लोकांचा तर चेहरा पण सुजू लागतो .

तर याच पाच कारणांमुळे मनुष्यात अकाल मृत्यूचा प्रमाण वाढते. तर तुम्हाला माहीतच झालं असेल की जेवणामध्ये मीठ जास्त घेण्याने आरोग्यावर किती हानिकारक परिणाम होतो .

तर आजच आपल्या घरातल्या बायकांना बोला की जेवणामध्ये मीठ अजिबात जास्त घालू नये आणि वरून तर मीठ घेऊच नये .‌घेणे बंद करा .

सुरुवात ती दहा ते पंधरा दिवस तुम्हाला जेवणामध्ये कोणतीही टेस्ट लागणार नाही . पण त्यानंतर तुम्हाला त्याची सवय होईल.

यामुळे तुमचे आरोग्य पण चांगले राहील आणि अकाल मृत्यूचा धोका पण कमी होऊ शकतो. Side effects of excessive salt intake in marathi.

lasun chutney recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *