Tomato flu in Kerala marathi

Tomato flu Kerala marathi

आता भारतात कोविड-19 ची चौथी लाट चालू आहे. आता कोविड-19 पूर्णपणे संपला सुद्धा नाही तेव्हाच एका दुसऱ्या आजाराने चाहूल दिली आहे.

त्या आजाराचा नाव आहे टोमॅटो फ्लू tomato flue किंवा टोमॅटो फिवर Tomato fever. आज आपण याच न्यूज ची माहिती घेणार आहोत . Pet ct scan in marathi

tomato flu Kerala marathi

टोमॅटो फ्लू चा पहिला पेशंट भारतामध्ये केरळ येथे पाहिला गेला आहे . सहा मे 2022 ला टोमॅटो फ्लू चा पहिला पेशंट पाहिला आहे.

त्यानंतर आतापर्यंत टोटल 32 पेशंट पाहिले गेले आहेत. आता तर फक्त केरळ मध्ये पेशंट पाहिले जात होते . पण आता त्या आजाराने केरळच्या बाहेर सुद्धा पाय पसरवणे सुरू केलं आहे .

केरळाच्या बाहेर तमिळनाडू आणि उडीसा मध्ये टोमॅटो फ्लो चे पेशंट पाहिले गेले आहेत. हा आजार आता पूर्ण भारतामध्ये पसरण्याचा धोका आहे .

आमच्या ओपीडी मध्ये पण काही दोन ते तीन पेशंट पाहिले गेले आहेत . ज्यांचे लक्षण टोमॅटो फ्लू सारखे आहेत .

पण जोपर्यंत लॅब टेस्ट गव्हर्मेंट च्या द्वारे केली जात नाही तोपर्यंत ह्या आजाराचे पुष्टी केली जाऊ शकत नाही .

हे आजार डेंजर होऊ शकतो . कारण या आजारामध्ये मुख्य रूपाने पाच वर्षाच्या आणि त्यापेक्षा कमी मुलांमध्ये होत आहे .

आणि आतापर्यंत जे आजार पसरले आहेत ते बाहेरच्या देशांमध्ये पहिल्यांदा पसरले आहेत . नंतर भारतामध्ये आले आहेत .

पण ह्या आजाराची सुरुवात तर भारतातच झाली आहे आणि आता रिसर्च सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला नाही आणि हे देशात पसरण्याचा धोका आहे.

तर पुढच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला टोमॅटो फ्लू चे लक्षण आणि त्याचे ट्रीटमेंट आणि त्यापासून वाचण्याचे लक्षण आणि उपाय सांगणार आहे .

टोमॅटो फीवर केरळमध्ये वेगाने पसरतो आहे याची माहिती दिली आहे. Tomato flu Kerala marathi. Malai kulfi recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *