Tulsi drops benefits in marathi

Tulsi drops benefits in marathi

 Tulsi drops benefits in marathi – तुमच्या मधल्या बऱ्याच साऱ्या लोकांनी तुलसी ड्रॉप्स च्या बद्दल ऐकलं असेल, बरेच सारे लोक याला युज पण करतात. बऱ्याच साऱ्या  कंपन्यांचा तुलसी ड्रॉप  बाजारात उपलब्ध आहे.

 त्यातून Jolly , Dabur चे तुळशी ड्रॉप बरेच फेमस आहेत. M L M  च्या सगळ्या कंपन्या यांनी पण आपले तुलसी ड्रॉप बाजार मध्ये उतरवले आहेत . जसे की  IMC, RCM, vestige.

या कंपन्या त्यांचा सेल वाढवण्यासाठी बऱ्याच वेळा  खोटे दावे करतात. याचे फायदे खूप फुगून आणि अवास्तव सांगितले जातात. Azee 250 side effects in marathi.

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला तुळशी ड्रॉप बद्दल पूर्ण सायंटिफिक माहिती आणि उपयोग घेण्याची विधी सांगणार आहे. त्याच बरोबर त्यामधून कोणता तुलसी ड्रॉप चांगला आहे. आणि तुम्हाला कोणता drop घ्यायला हवा हे सांगणार आहे.

Tulsi drops content in marathi

त्याचा कन्टेन्ट बघूया –

यामध्ये चार प्रकारची तुळशीचे अर्क असतात . त्यात तुलसी , राम तुलसी, ब्लॅक तुळसी, वान तुलसी याचा अर्क असतो.

या सगळ्या तुलसी ना मिसळून त्याचा काढा बनवला जातो. त्याला घट्ट बनवतात. म्हणून त्याला पाण्यामध्ये Dilute करून द्यायचं असते.

Tulsi drops uses in marathi । तुलसी ड्रॉप्स चे गुणधर्म ।

तुळशीला आयुर्वेद मध्ये रसायन म्हणले गेले आहे. रसायन म्हणजे Tonic आणि यामध्ये Antiaging property  असते. त्यात Anti _ oxidents  polyphenols , nutrients, vit – c,vit- A,essentioal oils पाहिले जातात.

  यात Anti Bacterial & Antiviral property आहे . हे  टॉक्सिंस ला शरीरातून बाहेर काढतो.

यामध्ये मूत्रल गुणधर्म आहे. हे मुत्रचा निर्माण वाढवतो. हे  Antiseptic  पण आहे. यामध्ये  जुनी जखम पण बरी होते.

Tulsi drops benefits in marathi । श्री तुलसी ड्रॉप चे फायदे ।

तुलसी ड्रॉप चा सगळ्यात जास्त फायदा इम्युनिटी वाढवण्यासाठी आहे. हे  Natural Immunity booster आहे.

बाजार मध्ये मिळणारे दुसरे बरेच Antificial ,Immunity booster पेक्षा हे बरेच जास्त गुणकारी इफेक्टिव आणि फायदेमंद आहे. या कोरोना काळात प्रत्येक व्यक्तीला रोज तुलसी ड्रॉप्स घ्यायला हवे.

याने सर्दी, खोकला कमी होतो. याची Antioxidant  आणि Toxin काढण्याची  property Heart पेशंट साठी फायदेमंद आहे .

याने बी पी कंट्रोल मध्ये राहतो. आणि दुसरे Heart problems म्हणजे  Heart attack ची संभावना पण कमी होते.

 याची Diuretic property ने किडनी चांगली राहते. लघवीला जास्त होण्याने किडनी स्टोन चा खतरा कमी होतो. हा uric acid & Toxins शरीरातून बाहेर काढतो. याने Gout & Rheumatoid Arthritis म्हणजे संधिवात मध्ये जास्त आराम भेटतो.

लहान वयात येणारे  acne म्हणजे मोड्या, मुरुमे याने कमी होतात . कारण हा Blood purification  चा काम करतो.

तुलसी ड्रॉप घ्यायची विधि । Doses of Shri Tulsi drops ।

मुलांमध्ये हे दोन थेंब आणि एडल्ट मध्ये चार थेंब पाण्यात मिसळून घ्यायचं आहे. दोन टाइम दिवसात द्यावे.

हे ड्रॉप तुम्ही चहा, दूध ,कॉफी यामध्ये पण मिसळून पिऊ शकता असे काही कंपन्या सांगतात पण हे चुकीचा आहे. पण मी हे Recommend करत नाही.

  तुलसी ड्रॉप फक्त पाण्यामध्ये मिसळून प्यावे . आणि हे तुम्हाला दररोज करायला हवे . Love cooking ? Sarson ka saag makki ki roti.

आता आपण हे बघणार आहोत, की कोणता ड्रॉप चांगला आहे? तुम्ही कोणता घ्यायला हवे ? 

तुम्ही Dabur & jolly चा तुलसी ड्रॉप घ्या. I’M C, vestige &  दुसऱ्या MLM कंपन्यांचा घेऊ नका . याची किंमत पण जास्त असते आणि या कमी इफेक्टिव असतात.

tulsi drops benefits in marathi and श्री तुलसी ड्रॉप चे फायदे मराठी मध्ये सांगितले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *