Vang yene upay

Vang yene upay

 आजचे या आर्टिकल मध्ये आम्ही बोलणार आहोत ,वांग येणे यावर.   melasma म्हणजे वांग येणे. जे चेहऱ्यावर  काळे डाग येतात. त्याला वांग येणे बोलतात.

चेहऱ्यावरचे डाग येणे या वर तुम्हाला इंटरनेटवर बरीच लेख , व्हिडिओज भेटतील. कोणी घरेलू उपाय सांगतात , कोणी बोलतं वांग तीन दिवसात पूर्णपणे बरे होईल .असे सांगतात.

कोणी सांगतो तीन तासात वांग बरं होईल. यामधील 90 टक्के व्हिडिओ, लेख फेक आहेत. ते तुम्हाला पुर्णता शास्त्रशुद्ध माहिती देत नाहीत.

मी तुम्हाला पूर्णपणे सायंटिफिक माहिती देणार आहे. Tricks & tips सांगणार आहे. तसेच Allopathy  oint औषध  बद्दल माहिती देणार आहे . त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार ,ज्यामुळे तुमचे वांग पूर्णपणे बरे होण्याचे चान्सेस आहेत.

आता आपण वांग येणे यावर घरगुती उपाय, वांग येण्याची कारणे, vang yene upay बघणार आहोत. Hangover Treatment marathi.

वांग कुठे कुठे येतो

Melasma _ हे आजार जास्त करून बायकांमध्ये पाहिले जाते. यामध्ये पूर्ण चेहऱ्यावर काळे डाग येतात, हे जास्तीत जास्त गाल, माथा आणि तोंडा च्या आजू बाजू च्या  हिस्से मध्ये पाहिले जातात.

वांग येणे कारण

वांग प्रेग्नेंसी नंतर व्हायची शक्यता जास्त असते . ज्या बायका  O. C  पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळी  बरेच वर्षापर्यंत घेत असतात त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो.

,जास्त उन्हामध्ये बाहेर जाण्याने  ( uv- rays)  ने हे आजार होतो. उन्हाची जास्त संपर्क येणे हे पण कारण आहे.

  यामध्ये Genetic  factar म्हणजे अनुवंशिकता पण असते.

Melasma Treatment in marathi ।‌‌ vang yene upay ।

Melamet cream / Skinlite / Noscar Cream. यापैकी कोणती क्रीम तुम्हाला मेडिकल मध्ये सहजासहजी मिळून जाईल.

Cream _ Content aahe Hydroguinon + Mometasonc + Tretinoin. ही क्रीम रात्री झोपायच्या वेळी फक्त एकदाच लावावे ,पूर्ण रात्र ठेवावे ,आणि सकाळी धुऊन टाकावे.

पण एक गोष्ट लक्षात जरूर ठेवा, काही लोकांना याची ऍलर्जी होऊ शकते. यासाठी पहिल्या रात्री थोडी क्रीम लावावी, जर जळजळ झाली , ती जागा लाल झाली ,किंवा सूज आली ,तर दुसऱ्यांदा क्रीम लावू नये .

जर तुम्हाला या क्रीमची ऍलर् नसेलआणि असं नाही झालं तर लगातार तीन महिने क्रीम लावावी.

बाहेर जातेवेळी उन्हामध्ये Surcream लावूनच बाहेर जावे. नाहीतर चेहरा स्कार्फ ने झाकून जावे. या औषधाने तुम्हाला तीन महिन्यातच पूर्णपणे बरं वाटेल.

tips to prevent melasma

पण हे नंतर होऊ नये यासाठी उन्हामध्ये बाहेर न जावे, दररोज रात्री चेहऱ्यावर vaselin व्यासलीन लावून झोपावे,

जर तुम्ही गर्भनिरोधक औषध घेत असाल तर ते लवकर बंद करावे . त्यापेक्षा Condom कॉन्डम किंवा Ca. T ( Tambi) चा वापर करावा.

पाणी भरपूर प्यावे, तीन ते चार लिटर पाणी प्यावे. हिरवे भाजी, पालेभाज्या फळभाज्या, भरपूर खावं . रोज एक फळ खावे, तर तुमचे  डाग नंतर कधीही येणार नाहीत.

vang yene upay and melasma causes and treatment in marathi. Butter chicken recipe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *