Vitamin c che fayde

Vitamin c che fayde

 Vitamin c che fayde – या  कोरोना काळात लोकांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी बरीच सारी औषधे घेतली असतील. त्या औषधांमध्ये एक गोळी बरीच  जास्त फेमस आहे .  ती गोळी म्हणजे विटामिन सी.

Vit C. चे brand name आहे Limce tab 500 mg  ही आहे. ही गोळी कोरोना च्या केसेस मध्ये रोज दिली जाते . तुम्हीपण विटामिन सी च्या खूप साऱ्या गोळ्या खाल्ल्या असतील.

आजचे आर्टिकल मध्ये मी तुम्हाला विटामिन सी आम्हाला कोण कोणत्या पदार्थांमधून मिळू शकते ,विटामिन सी आम्हाला कोणता फायदा देऊ शकतो ,आणि विटामिन सी कोणत्या आजारांमध्ये उपयोगी आहे, हे सगळं सांगणार आहे.

source of vitamin c । विटामिन सी चे स्त्रोत ।

Source citrus fruits_ म्हणजे लिंबू, संत्रा, मोसंबी या फळांमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात पाहीली जाते .यानंतर पोट्याटो ,काळी मिरची आणि पेरू यामध्ये पण पर्याप्त मात्रा मध्ये पाहिले जाते. काळी द्राक्ष,  strawberry, brokli यामध्ये पण विटामिन सी पाहिले जाते .

nails and disease relationship in marathi.

vitamin c che fayde । विटामिन सी चे फायदे मराठी ।

Vit c_ शरीराला कसा फायदा पोहोचवते हे बघूया . vit c cell formation म्हणजे कोशिका निर्माण करण्यासाठी मदत करतात. ही हाडांचे कार्टिलेज आणि दातांना तयार करण्यासाठी पण मदत करते.

He Hb che Absorption & folic Acid che Metabolism म्हणजे रूपांतर चे काम करत असतो. carbohydrate चे पाचन आणि Anergy जिवंत करण्यामध्ये मदत करत असतो.

Blood Clotting_ या पूर्ण क्रियेचा vit c चा भाग आहे.love cooking ? Chana masala recipe in Marathi.

विटामिन सी चे फायदे । Vitamin c che fayde in marathi ।

Vit c_ कोण कोणते आजारांमध्ये फायदेमंद आहे ? Vit . C ही immunity ला वाढवते .वरती जे मी विटामिन vit. C चे शरीर मध्ये काम  सांगितले आहेत .त्या सगळ्या मुळे vit. C खूप जास्त फायदेमंद असतात.

यामुळेच करोना काल मध्ये इम्युनिटी  वाढवण्यासाठी आणि कोरोना ची ट्रीटमेंट मध्ये विटामिन सी रोज दिलं  जातं.

scurvy 1 असा आजार आहे.ज्यामध्ये हिरड्या सुजतात, आणि बरेच जास्त दुखतात , त्यांमधून रक्त पण येऊ लागते. या आजारांमध्ये विटामिन सी दिले जाते.

Aneamia – iron deficiency किंवा दुसरा कोणताही ॲनिमिया असेल तर व्हिटॅमिन सी दिले जाते.   हे रक्ताक्षय कमी करते, रक्तक्षय या मध्ये विटामिन सी ची गोळ iron supplement च्या बरोबर दिली जाते.

Wound healing _ यामुळे जुन्यातली जुनी जखम लवकरात लवकर बरी होऊन जाते . मोठा घाव पण लवकर भरून जातो . 

यामध्ये Antioxidant चं काम करतो . एंटीऑक्सीडेंट शरीरातून घातक पदार्थ बाहेर काढतात. म्हणजे uric acid शरीरातून बाहेर निघून जातो. यामुळे  uric acid ने होणारे आजार  ( goat) कमी केला जाऊ शकतो.

Blood clotting_ ही रक्त घट्ट करण्यामध्ये मदतगार आहे . जर कोणत्या पण injury  च्या नंतर रक्त वाहने थांबत नसेल,तर विटामिन सी दिले जाते.

Vit c_ यामुळे भूक वाढते . – loss of appetite मध्य vit c रोज घेण्याने त्वचा एकदम फ्रेश आणि चमकदार बनते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *