White hair solution marathi

White hair solution in marathi

White hair solution in marathi – आमच्या ओपीडी मध्ये खूप सारे पेशंटशी आहेत .जे येतात आणि म्हणतात डॉक्टर आमची केस पिकलेले आहेत , काहीतरी उपाय सांगा . त्यातली खूप लोक हे वीस ते पंचवीस वर्षाच्या खाली सुद्धा आहेत.

जसजसं वय वाढत जाईल तसतसा  केस पिकणे नॉर्मल आहे . त्याला Ageing  प्रोसेस म्हणतात. पण कमी वयामध्ये केस पिकणे , नॉर्मल नाहीये . पण आता कमी वयात केस  पिकण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.

आता आपण केस पिकणे, याचं कारण बघुया याच आयुर्वेदिक आणि अलोपॅथिक दोन्ही उपचार बघूया. White hair solution in marathi । केस पिकणे यावर उपाय ।

causes of white hair । केस पिकणे याचे कारण ।

केस पिकण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे . under nutrition – अंडर न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. शरीरामध्ये जर व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि प्रोटीनची कमतरता झाली. जर हे सगळे घटक खाण्यामध्ये नसतील तर केस पिकतात.

काही लोक सेलेक्टेड जेवण करतात . म्हणजे जेवढा आपल्याला आवडतं तेवढेच खातात .खासकर मुलींच्या मध्ये ही पद्धत असते. Read। This post in hindi

Tension _टेन्शन – काही जणांचीझोप पुर्ण न हो नाही . काही जणांना एक्झाम चे टेन्शन असतं ,फॅमिली टेन्शन असतं, जॉब आणि घरचं टेन्शन असतं त्यामुळे सुद्धा केस विकतात.

पॉल्युशन, dirt, sunlight, uv rays ही सगळी केस पिकण्याची कारणे आहे. 

Hormonal imbalance सुद्धा एक कारण आहे. टीनेजर्स मध्ये म्हणजे किशोरवयीन मुलामुलींच्या मध्ये अस होत. सेक्स हार्मोनचे कमतरता कमी जास्त होणं , थायरॉईड हार्मोन ग्रंथीची ईमबॅलन्स यामुळे सुद्धा केस पिकतात .

केस पिकणे यावर औषध । white hair treatment marathi।

टॅबलेट सिपकल 500 एमजी – कॅल्शियम ची ही गोळी सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी दोन वेळेला घ्यायची आहे जेवल्यानंतर.

कॅप्सूल बॉडी के , bon DK Capsule – कंटेंट आहे , विटामिन डी3 . विटामिन डी थ्री ही गोळी आठवड्यातून एकदा म्हणजे महिन्यातून चार वेळा ला घ्यायची असते.

कॅप्सूल _ evion 400 mg (vit e) . गोळी रोज एक सकाळी जेवल्यानंतर. Heat stroke marathi.

कॅप्सूल इवीऑन खायची पण असते आणि डोक्याला लावायची पण असते. ही गोळी पंचर करून त्यामध्ये लिक्विड औषध असतं .ते आपल्या  माथ्यावर सोडायचं. आणि त्या औषधाने आपल्या माथ्यावर दोन मिनिट मसाज करायचा हलक्या हाताने. असं दर तीन दिवसांतून एकदा करायचं आहे. 

केस पिकणे यावर आयुर्वेदिक औषध । white hair to black hair naturally marathi।  

शतावरी कल्प _हे औषध रोज एक चमचा दुधामध्ये मिक्स करून रोज सकाळी घ्यायचं.

महाभृंगराज तेल _या तेलाने दोन-तीन दिवसांतून एकदा रात्री डोक्याला चांगला मसाज करायचा.

आता आपण केस पिकणे ,यावर एक होम रेमेडी म्हणजे घरगुती उपाय बघूया.

दहा ते पंधरा चमचे कोकोनट ऑइल घ्या . त्यामध्ये पंधरा ते वीस कढीपत्त्याची पाने टाका .‌अर्धा आवळा त्यात कट करून टाका ,हे पूर्ण मिश्रण गॅस वर पाच मिनिटे गरम करा.

तेल करपलं नाही पाहिजे . हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही डोक्याला  लावू शकता. हे स्टोअर करून ठेवा आणि दोन-तीन दिवसातून रात्री झोपताना स्काल्प वर डोक्याला मसाज करावी.

पांढरे केस काळे करण्यासाठी पत्थे

तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर खूप लक्ष द्यायला लागणार . खाण्या पिण्या मध्ये प्रोटीन, विटामिन्स आणि पोषणतत्वे पूर्णता असली पाहिजेत . यासाठी तुम्ही सोयाबीन खाऊ शकता . सोयाबीन चे फुटाणे करून रोज एक मुठभर खायची सवय लावा . 

नॉनव्हेज मटन ,चिकन ,अंडी जास्तीत जास्त खाण्या मध्ये ठेवा . विटामिन ई कैप्सूल आणि महाभृंगराज तेल डोक्याला लावताना हलका मसाज करा.

पांढरी केस उपटून नका. कट करू नका ,आठवड्यातून दोन वेळा शाम्पू करा .नंतर कंडिशनर लावावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *