Morning exercise vs Evening exercise in marathi

Morning exercise vs evening exercise in marathi

 एक्सरसाइज आणि फिटनेस आपल्या आयुष्यात बरंच महत्त्वाचं आहे. आम्हाला स्वस्त , निरोगी आणि लांब आयुष्य देण्यासाठी बरच महत्त्वाचं आहे.

फिजिकल ऍक्टिव्हिटी_ आमच्या मधले बरेच सारे लोक एक्सरसाइज करतात. पण त्यांच्या मनात एक प्रश्न येतो . आपणाला मॉर्निंग  मध्ये एक्सरसाईज करायला हवे , का संध्याकाळी कोणत्या वेळी एक्सरसाइज करणे सगळ्यात चांगलं आहे ?

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला हेच सांगणार की, सकाळी कसरत करण्याने कोणते फायदे आणि संध्याकाळी कसरत करण्याने कोणते फायदे होतात. सकाळी कोणाला आणि संध्याकाळी कोणाला एक्सरसाइज करायला हवी.

सकाळी व्यायाम कोणी करावा । Morning exercise benefits in marathi ।

Morning exercise_ सकाळची एक्सरसाइज हार्ट च्या पेशंट साठी वजन कमी करणाऱ्यांसाठी, Athlets & sports वाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट आहे.

सकाळी सकाळी ताजी हवा आणि ऑक्सिजन मिळतो. त्याने  Airobic exercise करणाऱ्यांसाठी फायदा होतो.

 सकाळी _ jogging, walking कोणतेही  sports खेळायला हवे . 

  सकाळी कसरत च्या नंतर शरीर Endotropin सोडतो. त्याने तुम्ही फ्रेश होऊन जाता . यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जी energetic राहता आणि तुमचा दिवस छान जातो.

संध्याकाळी व्यायाम कोणी करावा । Evening exercise benefits in marathi ।

Evening Exercise_ संध्याकाळचा टाइमिंग शक्यतो, unaerobic exercise त्यासाठी चांगला आहे . विशेष करून weight lifting, Body Building, Heavy work out, stretching exercise त्यासाठी चांगला आहे.

  संध्याकाळची Warm up करण्याची गरज नाही. कारण दिवसभरातील कामाने वॉर्म अप झालेला असतो. Evening work out  तुमच्या शरीराला गारवा देतो. आणि झोप चांगली येते.

Morning exercise vs evening exercise in marathi

निष्कर्ष _  आता final conclusion read more – normal vs cesarean delivery

सकाळी Exercise करणे आरोग्यासाठी चांगलं आहे . संध्याकाळी का सकाळी व्यायाम करावा याचे उत्तर आहे. सकाळी सकाळचा work out शरीर आणि मेंदूसाठी अधिक फायदेमंद असतो. प्रत्येकाला सकाळी एक्सरसाईज करायला हवे.

तसं सकाळचा व्यायाम शरीरासाठी सर्वात चांगला असतो.

Body Builders & weight liffters पण सकाळी एक्सरसाइज करू शकते. फक्त त्यांना वार्म अप चांगल्या प्रकारे करायला हवे.

जे लोक सकाळी कसरत करू शकत नाही. रात्री उशिरा पर्यंत काम करायला लागते. आणि सकाळी वेळ नाही काढू शकत. संध्याकाळी एक्सरसाइज करू शकतात. 

एक्सरसाइज करायलाच पाहिजे . ते तुम्ही संध्याकाळी करा किंवा सकाळी जरी उठायला नाही झालं तर स्टॉक संध्याकाळी एक्सरसाइज करायलाच हवी.

morning exercise vs evening exercise in marathi which is best explained ? Love cooking – rava idli recipe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *