Sting che fayde
Sting che fayde – बरेच सारे लोक स्टिंग चे व्यसनी झाले आहेत. बरेच सारे लोक प्रत्येक दोन-तीन बॉटल तर पितातच. तर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की लोक जास्त स्टिंग का पितात ?
तर आपण टीव्हीवर स्टिंगची ऍडव्हर्टाईस पाहतो , त्यामध्ये जे दाखवले जाते की स्टिंगने एनर्जी वाढते. उत्साह वाढतो काम करण्याची ऊर्जा वाढते तर काय हे गोष्ट खरी आहे का ?
स्टिंग मध्ये खरंतर काय आहे जे लोक याला एवढे जास्त आवडीने पितात ? याचं कारण आहे की caffeine कैबिन . Sabudana khichdi recipe in marathi.
Caffeine एक प्रकारचा उत्तेजक पदार्थ आहे . Caffeine जर कमी मात्र मध्ये घेतला तर शरीरासाठी फायदेमंद आहे
.
Sting che fayde । Caffeine benefits in marathi ।
आता आपण कॅफीन चे फायदे बघणार आहोत .
कॅफीन वापराने शरीरामध्ये Metabolic rate वाढतो . Metabolic rate वाढल्याने शरीरामध्ये ऊर्जा येते. एनर्जी प्रोडक्शन वाढते.
कोडीन आमच्या रक्त संघटन संस्था आणि हार्टच्या स्टिमोलेट म्हणजे उत्तेजित करतो . यामुळे हार्ट रेट आणि ब्लडप्रेशर दोन्ही वाढतात .
Caffeine नॅचरली पेन किलर आहे. यामध्ये मसल पेन बॉडी पेन कमी होते आणि शरीराला चांगलं वाटते.
ब्रेनला ब्लड सप्लाय चांगला होण्याने त्याचे कार्य वाढते आणि ते जास्त ऍक्टिव्ह राहते.
caffeine 1 mood elevatar आहे . याने मूड चांगला राहतो . जर कोणत्या गोष्टीचा टेन्शन असेल तर ते पटकन कमी होते आणि कॅफीन स्टिंग मध्ये असते म्हणून हे सगळ्यात जास्त फायदेमंद स्टीम पिण्याने होऊ शकतात.
पण स्टिंग आपण कधीतरीच पिऊ शकतो आणि दिवसात जास्तीत जास्त एकच बॉटल प्यायला हवी आणि दहा ते पंधरा दिवसातुन एकदाच प्यावी.
वर सांगितलेली स्टिंग चे फायदे फक्त कमी मात्रेत sting घेतल्यामुळेच होतात . जास्त मात्रेत आणि रोज पिने हे खूपच हानिकारक आहे.