Side effects of RO water purifier in marathi

Side effects of RO water purifier in marathi

आम्ही सगळे हेल्थ कॉन्शियस आहे. हो ना आम्ही सगळे health conscious आहोत. आपण  आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेतो. शक्यतो खाण्यापिण्याच्या वस्तूची आपण जास्त काळजी घेतो.

खाण्यापिण्याची वस्तू जितकी शुद्ध, स्वच्छ असेल, infection free असेल तेवढे चांगले आहे. हे आपण तर बघतोच.म्हणूनच बऱ्याच साऱ्या लोकांनी आपल्या घरात RO water purifier आर ओ वॉटर प्युरिफायर बसवला आहे . तुम्ही पण बसवला असेलच.

Ro च पाणी साफ, शुद्ध आणि इन्फेक्शन फ्री असते . हे पाणी पिण्याच्या  साठी चांगलं असतं. पण काय आरो चा पाणी तुमच्या आरोग्यासाठी खरोखर चांगला आहे ? जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात ! 

आर ओ वॉटर प्युरिफायर चे पाणी पिण्याचे नुकसान


आरो चं पाणी पिण्याने तुम्हाला पाच_  सहा महिन्यातच अशक्तपणा जाणवू लागेल,  तुम्हाला विकनेस  yeil . आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर बराचसा वाईट असा असणार पडू शकतो . तर त्याच्या बद्दल पूर्ण डिटेल सांगणार आहे. Side effects of RO water purifier in marathi.


खरंतर आरो काय करतो की , पाण्यामध्ये मिळालेली पूर्ण अशुद्धि,घाण, हेवी मेटल, टॉक्सिंस पाण्या तून काढून टाकतो.
Ro ( reveres osmosis)   ही टेक्नॉलॉजी काय आहे? त्याच्यामध्ये काय होते? 


 पाणी प्रेशर ने ०.०००१ मम micron मायक्रो होल मधून पास होतो. एवढ्या लहान शा  hole मधून कोणते पण सॉलिड मटेरियल जे पाण्यामध्ये मिसळलेले आहे ,ते  pass नाही होऊ शकत . या कारणाने  ro  च्या पाण्यामध्ये मिनरल्स आणि  electrolyts  जे आरोग्यासाठी इम्पॉर्टंट असतात , तेेे सापडत नाहीत.


तर जे तुम्ही पाणी पिता ते फक्त पाणी असते , त्याच्यामध्य mg ,cal ,na+ ,ci + ,zink मॅग्नेशियम सोडियम क्लोरीन कॅल्शियम असे मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स नसतात.

read more – diabetes chi lakshane marathi

side effects of RO water purifier in marathi


या मिनरल्स चाा कार्डिओ म्हणजे हार्ट आणि ब्लड यासंबंधीी मध्ये तसेच neuro muscular systeam म्हणजे ब्रेन चेतासंस्था आणि स्नायू यासंबंधी आणि किडनी यामध्ये बरेच महत्त्वपूर्ण रोल असतात .

त्यामुळे जर शरीरामध्ये मिनरल्स आणि ट्रेस इलेमेंट ची कमतरता असेल , तर यांच्या मुळे तुम्हाला डोकं दुखी ,थकावट ,अशक्तपणा ,musle pain, काम करायची इच्छा नसणे हा त्रास होऊ शकतो.


Heart rate वर खाली होतो .आणि ब्लड  coogulation म्हणजे रक्त गाठी व्हायला चालू होतात. याच्या संबंधी समस्या येते. बरेच वर्ष्षे पर्यंत  ro चे पाणी पिण्याने किडनीी प्रॉब्लेम होऊ शकतात

प्रेग्नेंसी मध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात. बाळांची वाढ व्यवस्थित होत नाही, बाळांची ग्रोथ थांबून जाते . आणि काही केसेस मध्ये तर हार्ट अटॅक पासून death पण रेकॉर्ड केली गेली आहे.

love cooking ? – malvani chicken curry recipe

One thought on “Side effects of RO water purifier in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *