Gudaghedukhi var ramban upay

Gudaghedukhi var ramban upay

Gudaghedukhi var ramban upay – आपण या आधीच्या आर्टिकल मध्ये गुडघेदुखी पाहिलं आहे. जर तुम्हाला असेल तर काय करायला हवे आणि काही करायला नको हे सांगितलं आहे . ज्याने तुमच्या गुडघेदुखीचा त्रास एकदम कमी होऊ शकतो.

या आर्टिकल मध्ये आपण गुडघ्यांच्या त्रास बद्दल ट्रीटमेंट बघणार आहोत, ज्यामध्ये आयुर्वेदिक ऍलोपॅथिक आणि सर्जिकल ट्रीटमेंट सुद्धा असेल . सगळ्यात पहिल्यांदा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट बघणार आहोत .

गुडघेदुखीवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट

1_ lakshadi guggul __ याची टॅबलेट येते. दोन टॅबलेट सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जेवायचे आधी अर्धा तास घ्यायची असते .

2__ valvidhavans ras _ 2- 3 times a day before meal. या गोळ्यांचे सेवन तुम्हाला कमीत कमी तीन महिने पर्यंत करायला हवे. तेव्हाच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट येईल. हे ट्रीटमेंट कोणतेही मनुष्य घेऊ शकतो . याचे कोणते सुद्धा साईड इफेक्ट नाही .

तसे तर गुडघ्यावर लावण्यासाठी बरेच सारे तेल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण माझ्या मते तीळ चे तेल ( sesume oil) सगळ्यात बेस्ट आहे . याला रोज रात्री थोडासा गरम करून गुडघ्यांवर लावणे .

गुडघ्या दुःखी साठी पंचकर्मची ट्रीटमेंट सुद्धा आहे. याने बऱ्याच वेळा पर्यंत आराम मिळतो. यासाठी तुम्हाला चांगल्या पंचकर्म सेंटर जायला हवे . तिथे डॉक्टर तुम्हाला स्नेहन स्वेदन , कटी बस्ती इत्यादी उपचार करतील .

ऍलोपॅथी मध्ये यासाठी पेन किलर आणि स्टेरॉईड चे इंजेक्शन दिले जाते. जर तुमचं त्रास जास्त असेल किंवा तुम्हाला लगेच आराम पाहिजे . तेव्हा तुम्ही डॉक्टरा कडे जाऊन इंजेक्शन घेऊ शकता .

जास्तीत जास्त दोन महिन्यामध्ये एक वेळा हे इंजेक्शन घ्यायला हवे . नाहीतर तुम्हाला याचे साईड इफेक्ट होतील .

दुसरी ट्रीटमेंट आहे S. W. D. म्हणजे शॉर्ट वेव डायथर्मी . याला सेकने सुद्धा बोलू शकतात . हे एक रेड कलर चा मोठा बल्ब असतो . त्याने एनर्जी हिट तयार होते . त्याने शिकल्यामुळे गुडघेदुखी चा त्रास कमी होतो.

south indian fish curry recipe in marathi.

gudaghedukhi var ramban upay ।

तिसरी ट्रीटमेंट आहे लोकल स्टेरॉईड इंजेक्शन . यामुळे गुडघ्याचच्या स्टेरॉईडचे इंजेक्शन दिले जातात. याने गुडघ्याच्या आतली पूर्ण सूज आणि पेन कमी होतो.

यासाठी तुम्हाला सर्जन च्या जवळ जायला पडेल यामुळे वर्ष दीड वर्षे पर्यंत आराम पडतो. जर तुम्ही कोणते वजन उचलायचा किंवा मजबुरीचे काम नाही केले तर गुडघेदुखीचा त्रास कधी सुद्धा होऊ शकणार नाही .

जर वरची कोणतीही ट्रीटमेंटने तुम्हाला असर होत नाही तर त्याची फाईनल ट्रीटमेंट आहे knee joint replacement नी जॉईंट रिप्लेसमेंट .

याला बोली भाषेमध्ये गुडघा बदलणे असे बोलतात . पण यानंतर गुडघ्याची फिजिओथेरपी चांगल्या प्रकारे द्यायला लागते तेव्हा ऑपरेशन सक्सेसफुल होतो. Chamkhil medicine.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *