chamkhil medicine

Chamkhil medicine

Chamkhil medicine – आज आपण wart म्हणजे चामखीळ त्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. चामखीळला सायंटिफिक भाषा मध्ये wart असे बोलतात .

तसं बघायला गेलं तर चामखीळ पासून कोणतेही हेल्थी इशूज नाही . हा एकदम लहान चा आजार आहे . बऱ्याच सार्या लोकांना बऱ्याच साऱ्या जाग्यांवर हे होते.

हे आयुष्यभर राहिलं तरीही कोणताही प्रॉब्लेम येत नाही. पण हे बघताना जरा वेगळंच वाटते . Immunity vadhavnyasathi upay

चामखीळ कसा होतो । Wart causes in marathi ।

आता आपण बघणार आहोत की चामखीळ खरं म्हणजे काय आहे आणि हा कसा होतो ?

तर हा एक वायरल इन्फेक्शन आहे. हे एच पी व्ही hpv virus वायरस ने होतो. एच पी व्ही म्हणजे Human Popilora virus .

याचे इन्फेक्शन झाल्यानंतर स्किनच्या सेल्स बऱ्याच स्पीडने वाढतात आणि ते एकत्र होतात आणि ती स्किन लेवल च्या वर होते . हे लहानपण होऊ शकतात आणि मोठे सुद्धा होऊ शकतात.

कमीत कमी एक एम एम पासून जास्तीत जास्त एक सेंटीमीटर पर्यंत मोठे होतात. हे स्किनच्या वर येतात आणि त्याचा कलर दुसऱ्या त्वचेच्या कलर पेक्षा डार्क असतो.

जास्तीत जास्त मान पाठ खंदा कोपरा गळा आणि चेहऱ्यावर कुठेही होऊ शकतात . चेहऱ्यावर डोळ्याच्या आजूबाजूला जास्तीत जास्त होतात. तसे तर चामखीळ चेहऱ्यावर कुठेही होऊ शकतात .

हे एक contagious disease आहे आणि हे हात लावल्याने पसरतो . याला हात लावल्यावर जर तुम्ही दुसऱ्या जागेवर हात लावला तर तिथेही येऊ शकते .

wart treatment in marathi । चामखीळ कसा घालवावा

आता आपण याची ट्रीटमेंट बघणार आहोत.

चामखीळवर कोमट पाणी लावून पाच मिनिट ठेवणे . त्यानंतर साफ करून propysalic NF cream लावणे . याचे कंटेंट आहे Betamithasone & salicylic Acid ही ट्रीटमेंट रात्री करायची आहे .

हे औषध रात्रभर तिथे ठेवणे आणि सकाळी धुवून टाकणे. असे तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन महिने पर्यंत करायला हवे .

chamkhil medicine

याची दुसरे आयुर्वेदिक औषध आहे Wart __ x lotion. हे लोशन तुम्हाला मेडिकल मध्ये मिळू शकते . याने लहान चामखीळ सात दिवसात आणि मोठे चामखीळ 21 दिवसात त पूर्णपणे कमी होतात .

पण हे औषध बरेच जास्त जळते. म्हणून याचा वापर फक्त तुम्ही फॅमिली डॉक्टर च्या सल्ल्यानेच करा . त्याच्या उपयोगाची विधी एक चिठ्ठी मध्ये आहे .

हे एक ते दोन वर्षापर्यंत कमी येते. काही केसेस मध्ये ते पुन्हा वाढू शकते. काही काही केसेस मध्ये आयुष्यभर सुद्धा राहू शकते .

वरच्या ट्रीटमेंट जर काम कमी होत नसेल तर सर्जिकल ट्रीटमेंट करायला लागते. यांनी हे चामखीळ पूर्णपणे नष्ट करून काढतात . किंवा लेझर ट्रीटमेंट ने ते पूर्णपणे जाळून टाकतात.

palak kadhi recipe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *