Sting che nuksan
Sting che nuksan – या आधीच्या आर्टिकल मध्ये बघितलं होतं की स्टिंग एवढे का पितात ? Sting एवढे फेमस का झाले आहे ? मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जास्त पॉप्युलर आहे .
का तुम्हाला माहित आहे की sting जास्त पिण्याचे बरेच सारे नुकसान आहेत आणि यामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो. तर आजच्या या आर्टिकल मध्ये आपण पिण्याचे धोकादायक नुकसान बद्दल माहिती घेणार आहोत .
स्टिंग मध्ये एक कंटेंट पाहिला जातो त्याचं नाव आहे caffeine . त्याची कमी मात्रेत सेवन करण्याने फायदा होते आणि जास्त मात्रेत सेवन झाल्याने बरेच जास्त नुकसान होते. Sabudana ladu recipes in Marathi
sting che nuksan । Caffeine che side effects।
Dehydration _ डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमी होणे. कॅफेन एक मुत्रल पदार्थ आहे . याने लघवी जास्त होते आणि जास्त वेळा जायला लागते. यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते .
Nosia & acidity __ कॅफेन आपल्या पोटाच्या आत जे पेशी असतात त्याला मारतात. यामुळे पोटाच्या आत लहान लहान जखमा होतात. याने ऍसिडिटी चे त्रास जास्त वाढतो, जास्त उलटी होणे उलटी आल्यासारखे वाटणे असे बरेच सार्या समस्या होतात. यामुळे पोटदुखी अल्सर लूज मोशन होते लूज मोशन म्हणजे शौचाला सारखे सारखे पातळ होणे .
Muscle Breakdown ___ बरेच जास्त स्टिंग कमी वेळात पिण्याने मसल ब्रेक डाऊन होतात . Damaged muscle fibers blood stream मध्ये येतात. याने किडनीवर बराच जास्त असर पडतो आणि किडनी failure चान्सेस वाढतात.
Caffeine __ चा हार्ट वर बराच वाईट असा असर पडतो . याने हार्ट रेट वाढतात , याने ब्लड प्रेशर वाढते आणि हार्ट अटॅकचे चान्सेस पण वाढतात .
Obesity_ sting __ जास्त पिण्याने शरीरामध्ये fat डिपॉझिशन वाढते . शरीरातली चरबी चा संचय वाढतो . याने जास्त मात्रेत वजन वाढते .
Addiction__ म्हणजे व्यसन लागणे . कॅफेन एक जास्त व्यसन लागणारा पदार्थ आहे. याने मनुष्य त्याच्या आधीन जातो. त्याच्या शिविर चैन पडत नाही आणि त्याला रोज घेण्याची इच्छा होते .
Anxiety & depression __ कॅफेनचे जास्त सेवन बरेच सारे मानसिक रोगा चे कारण बनते . याने टेन्शन वाढते. हात आणि पाय कापतात. पेशंट बरेच जास्त रेस्टलेस होऊन जातो . याने डोक्यावर वाईट असा असर पडतो आणि तो डिप्रेशन मध्ये जातो.
insomnia म्हणजे झोप न लागणे . कॅफेन मेंदूला जागे ठेवतो आणि त्याला अलर्ट करत राहतो . जास्त मात्रेत मध्ये स्टिंग घेतल्यान मेंदू जास्त उत्तेजित होऊन जातो आणि त्याने झोप लागत नाही. पेशंट रात रात भर जागत राहतो .
– death__ कॅफेच्या जास्त सेवन मुळे हार्ट अटॅक आणि किडनी फेल्युअर च्या कारणाने बरीच सारे मृत्यूमुखी पडले आहेत. शक्यतो बारा वर्षाच्या लहान मुलांमध्ये जास्त मृत्यू होण्याचे प्रमाण असते.