Immunity vadhavnyasathi upay
Immunity vadhavnyasathi upay – या आधीच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला इम्युनिटी कमी होण्याचे लक्षण दाखवले आहेत . आजच्या या आर्टिकल मध्ये आपण इम्युनिटी वाढण्याचे उपाय बघणार आहोत.
ते लक्षण बघून तुम्हाला कळेल की तुमची इम्युनिटी कमी आहे की नाही. जर असं असेल तर तुम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी काय काय करू शकता . रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे उपाय.
immunity vadhavnyasathi upay । Tips to increase immunity in marathi ।
सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वपूर्ण आहे फास्टिंग fasting . फास्टिंग म्हणजे उपवास. प्रत्येक माणसाने आठवड्यातून एक वेळ तरी उपवास करायलाच हवे.
उपवास करण्याने इम्युनिटी वाढते. उपवासा चा अर्थ आहे हलकं जेवण आणि फलाहार. Low immunity symptoms in marathi.
काही लोक पोट भरून उपवासाचे पदार्थ खातात आणि उपवास करतात . याचा कोणताही फायदा नसतो . उपवास करतेवेळी फार कमी खायचं असते आणि फळे जास्त खायचे असतात.
उपवासा उद्देश आहे पाचन संस्था ला आराम देणे. जेव्हा पाचनसंस्था ला आराम मिळतो तेव्हा शरीर Regeneration ची प्रोसेस मध्ये लागतो आणि इम्युनिटी वाढते.
दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे रात्रीचे जेवण तुम्हाला आठ वाजता किंवा त्याच्या आत खायचे आहे.
जे उशीर रात्री पर्यंत जेवतात त्यांनी कमी Quantity मध्येच खावं आणि त्याचं तुम्हाला स्ट्रीकली पालन करायला हवे.
ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला रोज एक फळ खायचं आहे . तुम्ही कोणताही फळ खाऊ शकता. एप्पल, केळी , संत्रा , मोसंबी पेरू , कोणताही फळ खाऊ शकता .
पण रोज तुम्हाला एक फळ खायचं आहे. फळा सोबत तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा खाऊ शकता. ड्राय फ्रुट्स म्हणजे किसमिस काजू , बदाम, पिस्ते , खजूर इत्यादी .
जेवणामध्ये तुम्हाला सॅलडला मिक्स करायला हवे. गाजर , मुळा , बीट , काकडी चा वापर रोजच्या जेवणात करायला हवा .
चवनप्राश – चवनप्राश हे सुद्धा इम्युनिटी वाढवते. पण चव्हनप्राश क्वालिटीचा आणि चांगल्या कंपनीचाच असायला हवा. चवनप्राश पतंजली किंवा डाबर कंपनीचा असायला हवा.
एक ग्लास दूध घेऊन त्यात अर्धा चमचा हळदी घालणे , चांगली उकळी येईपर्यंत उकळणे आणि दररोज रात्री झोपताना पिणे.
त्यामुळे इम्युनिटी वाढते. तुम्ही हळदीच्या जागी अश्वगंधा चा सुद्धा वापर करू शकता . अश्वगंधा पावडर तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये सहज मिळू शकते .
तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळी 45 मिनिट एक्सरसाइज करायला हवी. तुम्ही वॉकिंग , रनिंग , सायकलींग करू शकता. जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळी दररोज तुम्ही एक्सरसाइज करायला हवा.